KK vs MS PSL 2025 Toss Update And Live Scorecard: टॉस जिंकून कराची किंग्जचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय; लाईव्ह स्कोअरकार्ड पहा
पाकिस्तान सुपर लीग 2025 चा 20 वा सामना आज कराची किंग्ज विरुद्ध मुलतान सुल्तान्स यांच्यात लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात कराची किंग्जचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Karachi Kings vs Multan Sultan PSL 2025 Toss Update And Live Scorecard: पाकिस्तान सुपर लीग 2025 चा 20 वा सामना आज कराची किंग्ज विरुद्ध मुल्तान सुलतान यांच्यात लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात कराची किंग्जचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर मोहम्मद रिझवान मुलतान सुल्तान्सचे नेतृत्व करत आहे.
मुलतान सुलतान : यासिर खान, मोहम्मद रिझवान (कर्णधार), उस्मान खान (यष्टीरक्षक), कामरान गुलाम, कर्टिस कॅम्फर, मायकेल ब्रेसवेल, इफ्तिखार अहमद, डेव्हिड विली, ओसामा मीर, मोहम्मद हसनैन, उबेद शाह
कराची किंग्ज : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), जेम्स विन्स, शान मसूद, ओमेर बिन युसूफ, खुशदिल शाह, मोहम्मद नबी, अब्बास आफ्रिदी, हसन अली, मीर हमजा, फवाद अली.
It's time to roll! ✊🏻
We're batting first against Multan Sultans - check out our playing XI for today's match! ⤵️#YehHaiKarachi | #KingsSquad | #KKvMS pic.twitter.com/HDdRtodLTF
— Karachi Kings (@KarachiKingsARY) May 1, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

