बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court_ जामीन मंजूर केला आहे. ड्रग्ज (Drugs) प्रकरणात आर्यनसह उर्वरित तीन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. मोठा भाऊ आर्यनच्या तुरुंगातून सुटकेनंतर शाहरुख खानचे घर, मन्नतच्या बाल्कनीतून त्याचा धाकटा भाऊ अब्रामने हात हलवून अभिवादन केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)