Eid 2023: आज संपूर्ण जग ईद साजरी करत आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूड स्टार्स मागे कसे राहतील? बॉलिवूड स्टार्सही आपापल्या खास पद्धतीने ईद साजरी करत आहेत. अनेक बॉलिवूड स्टार्सनीही चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून बाल्कनीतील फोटो शेअर करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सलमानने या फोटोला तुम्हा सर्वांना ईद मुबारक! असं कॅप्शन दिलं आहे. (हेही वाचा - Salman Khan आणि Aamir Khan यांनी एकत्र क्लिक केलेला फोटो शेअर करत दबंगस्टारने दिल्या ईदच्या पूर्वसंध्येला 'Chand Mubarak' म्हणत शुभेच्छा (View Pic))

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)