बॉलिवूड (Bollywood) अभिनेता  सलमान खानने (Salman Khan) आज दुपारी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फनसळकर (Vivek Phansalkar) यांची दक्षिण मुंबईतील कार्यालयात भेट घेतली. गेल्या काही दिवसांपूर्वीचं अभिनेता सलमान खानसह त्याचे वडील सलीम खान (Salim Khan) यांना जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आली होती. त्याच पार्श्वभुमिवर आत्मसंरक्षणासाठी अभिनेता सलमान खानने मुंबई सीपी कार्यालयात शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)