Kiccha Sudeep: कर्नाटकात पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा (Karnataka Election) निवडणुकीच्या संदर्भात बातमी आली होती की कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) भारतीय जनता पक्ष (भाजप) (BJP)मध्ये सामील झाल्यानंतर निवडणूक लढवणार आहेत. मात्र सध्या फक्त भाजपचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले. फेब्रुवारी महिन्यात कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांनी किच्चा सुदीप यांची त्यांच्या घरी भेट घेतली होती, या भेटीनंतर किच्चा काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा होती.
मैं केवल भाजपा के लिए प्रचार करूंगा, चुनाव नहीं लड़ूंगा: कन्नड़ अभिनेता किच्चा सुदीप, बेंगलुरु pic.twitter.com/ULHFB7TWcq
— ANI_HindiNews (@AHindinews) April 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)