आमिर खान आणि करीना कपूर स्टारर 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट इंटरनेटवर चाहत्यांमध्ये लीक झाला आहे. तामिळरॉकर्स आणि टोरेंट लिंक्सच्या माध्यमातून या चित्रपटाची बेकायदेशीरपणे पायरसी केली जात आहे. लोक Google वर 'Laal Singh Chaddha Free Download, Laal Singh Chaddha Download Links, Laal Singh Chaddha Mp4, Laal Singh Chaddha HD म्हणून वैधरित्या चित्रपट शोधून डाउनलोड करत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)