अभिनेते राज कपूर (Raj Kapoor) यांच्या ऐतिहासिक बंगल्याची व्रिकी झाली आहे. हा बंगला गोदरेज  (Godrej) प्रॉपर्टीज लिमिटेडने खरेदी केला आहे. हा बंगला मुंबईतील (Mumbai) चेंबूरमध्ये देवनार फार्म रोडवर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या (TISS) बाजूला आहे.  हा बंगला विकत घेण्याआधी मे २०१९ मध्ये गोदरेज प्रॉपर्टीजने राज कपूर यांचा आरके स्टुडिओ (RK Studio) खरेदी केला होता.  हा व्यवहार कितीला झाला याची माहिती गोदरेज कडून देण्यात आलेली नाही.  तब्बल एक एकरवर पसरलेल्या परिसरात हा बंगला असून मुंबईतील सर्वात महागड्या परिसरा पैकी हा एक परिसर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)