19 मे दिवशी सलमान खानच्या वांद्रे स्थित गॅलेक्सी अपार्टमेंट गोळीबार प्रकरणी आता मुंबई पोलिसांकडून अजून एक नवी केस दाखल करण्यात आली आहे. त्यामध्ये राजस्थान मधून एकाला अटक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणाची जबाबदारी Lawrence Bishnoi’s gang ने स्वीकारली आहे. राजस्थान मधून अटकेत केलेला व्यक्ती देखील लॉरेंस बिश्नोई चा अनुयायी आहे. मुंबई सायबर पोलिसांनी ज्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे त्याने,  “अरे छोडो यार”, यूट्यूब चॅनेलवर एका व्हिडिओद्वारे, बिश्नोई गँगची चर्चा केली आणि अभिनेता सलमान खानला मारण्याच्या योजनांचा उल्लेख केला.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)