Drugs Case:  मुंबईतील क्रुजवरील ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आर्यन खान  अखेर आज तुरुंगातून बाहेर पडला आहे. आर्यन खान याच्या जामीनानंतर शाहरुख खान त्याला घेण्यासाठी सुद्धा तेथे पोहचल्याचे सांगितले जात होते. त्याचसोबत मन्नतवर आर्यन खान याच्या स्वागतासाठी दिव्यांची रोषणाई सुद्धा केली आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)