Sara Ali Khan Video: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सारा अली खान हे नेहमी वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत येत असते. सारा अली खानचे 'मर्डर मुबार' आणि 'ए वतन मेरे वतन' हे चित्रपट नुकतेच रिलीज झाले आहे. दरम्यान काल शनिवारी जुहू येथील शनी मंदिराबाहेर स्पॉट झाली होती. मंदिरात प्रार्थना केल्यानंतर यावेळी तीने गरजू लोकांना अन्नाची पाकिटे वाटताना दिसली. यावेळीसचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर अनेक चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कंमेट केले आहे. साराचा हा प्रेमळपणा पाहून चाहते भावूक झाले आहे. (हेही वाचा- मित्राला होती गर्लफ्रेंडची कमी, मैत्रिणीने बेस्ट फ्रेंडला गर्लफ्रेंड शोधण्यासाठी शहरात लावले होर्डिंग)
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)