चित्रपट प्रदर्शित होताना चित्रपगृहात फटाके फोडणाऱ्या अतिसउत्साही चाहत्यांना अभिनेता सलमान खान याने फटकारले आहेत. त्याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, "माझ्या सर्व चाहत्यांना विनंती आहे की, सभागृहात फटाके नेऊ नयेत कारण त्यामुळे तुमचा आणि इतरांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. थिएटर मालकांना माझी विनंती आहे की, फटाके सिनेमात नेऊ नयेत आणि एंट्री पॉईंटवर सुरक्षा विभागाने त्यांना असे करण्यापासून रोखले पाहिजे. चित्रपटाचा सर्व प्रकारे आनंद घ्या पण कृपया धोकादायक गोष्टी टाळा ही माझी माझ्या सर्व चाहत्यांना विनंती आहे.. धन्यवाद."

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)