सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्मा (Aayush Sharma) स्टारर 'अंतिम: द फायनल ट्रुथ' (Antim) या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, सलमान खानने आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनचा जुना मार्ग शोधला आहे. तो देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन, लोकांना भेटून आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे. या देशव्यापी प्रमोशनल इव्हेंटची सुरुवात करत आज, सोमवारी सलमान खान गुजरातमधील अहमदाबादला पोहोचला आणि साबरमती आश्रमाला भेट दिली.
Salman Khan at Sabarmati Ashram , Ahemdabad , Gujarat (photo: aphimages)#SalmanKhan pic.twitter.com/Aw3UUMpemh
— Boldsky (@Boldsky) November 29, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)