बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) अंतिम हा चित्रपट सिनेगृहांमध्ये प्रदर्शित झाला. सलमानच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. पण चाहत्यांना भरभरून प्रेम करणारा सलमान यावेळी त्यांच्यावर नाराज झाला आहे.  सलमान खानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये लोक सलमानच्या  पोस्टरवर दूध अर्पण करताना दिसत आहेत, चाहत्यांना आवाहनही केले आहे. तसेच नाराजीही व्यक्त केली आहे. सलमानने 24 तासांत दुसऱ्यांदा अशी पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)