अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटगृहात उतरूही शकला नाही आणि त्याने त्याच्या आगामी 'रक्षा बंधन' या चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे. नुकताच अक्षयने त्याच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. आज चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करताना अक्षयने चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याचीही घोषणा केली आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर 21 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)