बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरचा (Aditya Roy Kapoor) अॅक्शन थ्रिलर चित्रपट ओमचा दमदार ट्रेलर (Om Trailer) रिलीज झाला आहे. चित्रपटातून समोर आलेल्या ट्रेलरमध्ये अभिनेता अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बरीच अॅक्शन आणि ड्रामा पाहायला मिळत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा ट्रेलर बघता असे म्हणता येईल की, अॅक्शनने भरलेला हा एंटरटेनर प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेता आदित्य रॉय कपूर जोरदार अॅक्शन करताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये अभिनेता त्याच्या भूतकाळातील प्रश्नांची उत्तरे शोधताना दिसत आहे. ट्रेलर पाहता चित्रपटाची कथा देशभक्तीने भरलेली असेल असे म्हणता येईल.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)