अमेरिकेमध्ये जगातील पहिली Flying Bike दाखल झाली आहे. या बाईकची 40 मिनिटं उडण्याची क्षमता आहे तर वेग 62 mph पर्यंत आहे. जपानी कंपनी कडून त्याची निर्मिती करण्यात आली असून जपानमध्ये  त्याला विक्रीसाठी देखील उपलब्ध करण्यात आलं आहे. 2023 पासून ही अमेरिकेतही उपलब्ध होत आहे अशी Reuters ने माहिती दिली आहे. त्याची किंमत $777,000 असण्याचा अंदाज आहे.

हा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)