लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर Gonzaga University men’s basketball team चं प्रायव्हेट जेट आणि दुसर्या एका फ्लाईटची उड्डाण सारख्याच वेळी झाल्याने अपघात होता होता वाचला आहे. दरम्यान या प्रकरणी आता कडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. Delta aircraft च्या उड्डाणानंतर Key Lime Air चं विमान थांबवण्याचे तातडीने आदेश देण्यात आले आणि मोठा अनर्थ टळला आहे. सध्या या विमानांच्या उड्डाणाचा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये झपाट्याने वायरल होत आहे.
लॉस एंजेलिस विमानतळावर अनर्थ टळला
US: Two Planes Nearly Collide At Los Angeles International Airport, FAA Launches Probe pic.twitter.com/4zbrzueNiK
— TIMES NOW (@TimesNow) December 31, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)