Urvashi Rautela Bath Tub Hot Photo: दूध आणि गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये आंघोळ करताना दिसली उर्वशी रौतेला, बाथटब मधील फोटो झाला व्हायरल
Urvashi Rautela (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या हॉट आणि सेक्सी फोटोजमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मिडियावरही बरीच सक्रिय असलेली उर्वशी आपले एकाहून एक सरस असे फोटो शेअर करत असते. आपला ग्लॅमरस लूक आणि दिलखेचक अदांमुळे ती आपल्या चाहत्यांना अक्षरश: घायाळ करत आहे. तिच्या या फोटोंमुळे तिने आपला स्वत:चा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. नुकताच तिने आपला बाथटबमधील एक हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. हा फोटो सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये ती आपल्याला दूध आणि गुलाबाच्या पाकळ्या असलेल्या बाथटबमध्ये आंघोळ करताना दिसत आहे. या फोटोला 9 लाखांहून अधिक लोकांनी पसंत केले आहे. Urvashi Rautela Sexy Photo: उर्वशी रौतेला हिचा नारिंगी रंगाच्या बिकिनीमधील हॉट फोटोने सोशल मिडियावर लागली आग

पाहा फोटो

उर्वशीचे बिकिनीमधील फोटोज देखील सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने पागलपंती या चित्रपटात शेवटचे काम केले होते. त्यानंतर बराच काळ पडद्यावर दिसली नाही. मात्र या वर्षी तिचा 'व्हर्जिन भानुप्रिया' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाईल.