गुरांचा हल्ला | Twitter

गुजरातच्या अहमदाबाद मध्ये एक महिलेवर गुरांच्या घोळक्याने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुजरात मधील ही घटना सीसीटिव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे. त्यानंतर सोशल मीडीयात त्याची क्लिप झपाट्याने शेअर द्देखील केली आहे. ऐन वस्तीत रस्त्यावरून चालताना समोर येणार्‍या गुरांच्या घोळक्याने महिलेवर हल्ला केला आहे.

पहा व्हिडिओ