International Left Handers Day 2020 Funny Memes: जागतिक लेफ्ट हॅन्डर्स डे निमित्त सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल!
International Left Handers Day 2020 Funny Memes and Jokes (Photo Credits: Instagram)

13 ऑगस्ट हा दिवस जगभरात लेफ्ट हॅन्डर्स डे म्हणून साजरा केला जातो. डावऱ्या किंवा डावखुऱ्या व्यक्तींच्या खास क्षमते निमित्त या दिवसाचे सेलिब्रेशन केले जाते. इंटरनॅशनल लेफ्ट हॅन्डर्स डे ची सुरुवात Dean R. Campbell यांनी 1976 मध्ये केली. उजव्या हाताने काम करणाऱ्यांचे प्रमाण जगात अधिक आहे. त्यामुळे डावखुऱ्यांचे महत्त्व याबद्दल जनजागृती करणे हा लेफ्ट हॅन्डर्स डे सेलिब्रेशचे उद्देश होता. जगभरातील 90% लोकसंख्या right handed आहे. तर 708 मिलियन लोक डावखुरे आहेत. (जागतिक लेफ्ट हॅन्डर्स डे च्या शुभेच्छा Wishes, Messages, GIFs च्या माध्यातून WhatsApp, Facebook वर शेअर करून डावखुर्‍या मित्रांचा आजचा दिवस करा खास)

दरम्यान या दिवसानिमित्त सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. फनी मीम्स, जोक्स तुमच्या मित्र-मैत्रिण, नातेवाईकांपैकी कोणी डावखुरं असेल तर त्यांच्यासोबत हे मीम्स, जोक्स तुम्ही नक्कीच शेअर करु शकता.

पहा फनी मीम्स आणि जोक्स:

 

View this post on Instagram

 

For all those left handed like me happy left handed day. Lol. #lefthandmeme #memes #dailymemes #funnymemes

A post shared by Jason the Chocolatier (@chefjasontx) on

 

View this post on Instagram

 

The more you know #lefthand #lefthandmeme #dieatbirth #themoteyouknow #themoreyouknow🌈 #meme #stickynite #realshit #funnymeme #dankmeme

A post shared by ライオン (@a_bunch_of_zeros) on

एखादी व्यक्ती डावखुरी का असते? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर त्यामागे अनेक थेअरीज आहे. त्यातील prenatal development ही एक महत्त्वाची थेअरी आहे. दरम्यान, जुन्या काळात डावखुऱ्या लोकांना खूप वाईट वागणूक मिळत होती. डावखुरी लोकं ही असूराचे रुप असून त्यांच्यामध्ये वाईट शक्ती आहे असे मानले जात होते. कालांतराने या विचारामध्ये बदल होत गेला आणि आता सध्याच्या काळात डावखुऱ्या लोकांना जास्त चांगली वागणूक मिळू लागली आहे.