International Lefthanders Day 2020 Images: जागतिक लेफ्ट हॅन्डर्स डे च्या शुभेच्छा Wishes, Messages, GIFs च्या माध्यातून WhatsApp, Facebook वर शेअर करून डावखुर्‍या मित्रांचा आजचा दिवस करा खास
Lefthanders Day 2020 (Photo Credits: File Image) .. Read more at: https://www.latestly.com/lifestyle/festivals-events/international-lefthanders-day-2020-images-wishes-hd-wallpapers-greet-your-lefty-friend-with-these-pictures-and-gifs-to-make-them-feel-special-1959977.html

जगभरात 13 ऑगस्ट हा दिवस लेफ्ट हॅन्डर्स डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जगात डावखुर्‍या असणार्‍या व्यक्तींचं असामान्यपण सेलिब्रेट करण्याचा दिवस आहे. डावखुर्‍या व्यक्ती तशा खास आणि अपवादात्मक असतात. पूर्वी त्यांना 'स्पेशल' म्हणून ओळखलं जात होतं. 1976 साली Dean R. Campbell यांनी Lefthanders International, Inc ची स्थपना केली. तेव्हापासूनच जगभरात डावखुर्‍यांसाठी 13 ऑगस्ट हा दिवस खास बनला आहे. मग आज तुमच्या डावखुर्‍या मित्रांना, प्प्रिय व्यक्तींना, नातेवाईकांना या खास दिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस स्पेशल बनवा. International Lefthanders Day 2020 Images, Wishes आणि HD Wallpapers च्या माध्यमातून शेअर करून फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस स्पेशल बनवा.

डावखुरे असणं हे काही अंशी तुमच्या genes वर अवलंबून असते. सुमारे 40% genes त्यावर प्रभाव टाकत असतात. जगभरात ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, नॉर्थ अमेरिका, वेस्ट युरोपात अधिक तर आशिया, आफ्रिका, साऊथ अमेरिकेत 4-6% डावखुरे आढळतात.

International Lefthanders Day 2020 च्या शुभेच्छा

Lefthanders Day 2020 (Photo Credits: File Image)
.
Lefthanders Day 2020 (Photo Credits: File Image)

Lefthanders Day 2020 (Photo Credits: File Image)

Lefthanders Day 2020 (Photo Credits: File Image)

Lefthanders Day 2020 (Photo Credits: File Image)

जागतिक अभ्यासानुसार जगभरामध्ये डावखुर्‍या व्यक्तींचे प्रमाण हे जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत 10% आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना त्यांच्यामधील एक खास गोष्ट, वैशिष्ट्य सेलिब्रेट करण्यासाठी संधी आहे. मग तो दिवस खास करण्यासाठी तुमच्या मित्र मैत्रिणींना ही शुभेच्छापत्र पाठवून खास करा त्यांचा दिवस!