आपणास माहित आहे की जगात असे काही लोक आहेत जे एका पादरी वर आणि त्याने संगितलेल्या एका विचित्र गोष्टीवर विश्वास ठेवत आहेत . पादरी (Pastor Christ Penelope) चे म्हणणे आहे की त्याच्या फार्ट (पाद) मध्ये हीलिंग पावर्स म्हणजे लोकांना बरे करण्याची शक्तिआहे , जी त्याला ईश्वरा कडून मिळाली आहे.हा चर्चचा मुख्य धर्मोपदेशक म्हणतो की, तो त्यांना आध्यात्मिकरित्या बरे करू शकतो. आफ्रिकन पाद्री लोकांच्या तोंडावर बसून असे करतात की असे केल्याने ते बरे होतात. हे किती आश्चर्यकारक आहे, परंतु पादरी चे अनुयायी हे खरे असल्याचे मानतात.आपल्या अनुयायांवर वर फार्ट करत असताना च्या पादरी पेनेलोप चे फोटो ट्विटर वर व्हायरल झाले आहेत. जे पाहून नेटिझन्स घृणास्पद आणि रागाच्या भरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात.लिम्पोपो (Limpopo, South Africa) पादरी क्राइस्ट पेनेलोप मूलगामी उपदेशक आहे आणि त्याच्या अनुयायांवर पाद करुन बरे केल्याचा दावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Fact Check: दारुच्या नशेत असताना अभिनेता अजय देवगन ला दिल्लीत मारहाण? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमागील सत्य जाणून घ्या)
पादरीचे म्हणणे आहे की,तो आपल्या पाद करण्याच्या शक्तीमुळे "आध्यात्मिक समस्यांना " सोडवतो आणि तो याला देवाच्या सामर्थ्याचे प्रदर्शन असल्याचे म्हणतो.ज्याप्रकारे देवाने आदमाला खोल झोपेमध्ये जाण्यासाठी बनवले, हे पण त्याच मार्गाने आहे.जेव्हा आदम खोल झोपेच्या भूमीवर झोपला तेव्हा देवाने आदामाच्या शरीरावर काहीही केले नाही, त्याला काहीच वाटेनासे झाले ”, चर्चचा मुख्य धर्मोपदेशक एसए मीडियाला म्हणाला.
South African Pastor who claims to heal people by farting on their faces, claims he farts the holy spirit...
💨💨💨 Eeeeiii
:cpd pic.twitter.com/bvbG0p92Om
— The Last Born 🇬🇭 (@Dai_Kangi) June 14, 2020
पादरी म्हणतो की तो "देवाचे कार्य" करीत आहे. ज्यानंतर लोक त्याच्यावर टीका करत आहेत. आहे, तर काही लोक अद्याप या जगात अशी विचित्र गोष्ट कशी कार्य करू शकतात याचा विचार करून ओरडत आहेत.गियनी (Giyani) चे पादरी सरळ लोकांच्या चेहऱ्यावर वर बसून पाद करतात. एसए मीडियाच्या म्हणण्यानुसार असे स्टंट करणे त्यांच्यासाठी नवीन नाही, खरं तर ख्रिस्त पेनेलोपने आपल्या अनुयायांना सापही खाण्यास दिला आहे.लिम्पोपो प्रांतात पादरी सातपट पवित्र आत्मा मंत्रालय (Seven-Fold Holy Spirit Ministries) मध्ये प्अरैक्भ्याटिस करतात. या नव्या ‘फार्टिंग थेरपी’ साठी जगभरात त्यांच्यावर टीका होत आहे. तथापि, निष्ठावंत फॅन फॉलोइंगमध्येही त्याचा वाटा आहे.