राजस्थान मधील बाडमेर जिल्ह्यातील एका गावात 'हर घर दस्तक' नावाच्या लसीकरण अभियानाअंतर्गत एका महिला आरोग्य कर्मचारी ही उंटावर बसून आली. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गावातील लोकांना लस देत असल्याचा फोटो सुद्धा शेअर केले आहेत. हे अभियान येत्या 31 डिसेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. मांडविया यांनी या फोटोला छानसे असे कॅप्शन सुद्धा दिले आहे.
Tweet:
संकल्प और कर्तव्यनिष्ठा का संगम।
राजस्थान के बाड़मेर जिले में टीकाकरण अभियान की तस्वीरें।#HarGharDastak pic.twitter.com/p2nngJvrhy
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) December 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)