Representational Image (Photo Credits: Unsplash.com)

जगभरात आपले जाळे पसरवलेल्या कोरोना व्हायरने थैमान घातल्याने दैनंदिन जीवनातील बहुतांश गोष्टी बदलल्या गेल्या आहेत. वर्च्युअल क्लासेस, झूम मिटिंग्स आणि अन्य काही गोष्टी सध्या कोरोनाच्या काळात पार पाडल्या जात आहेत. शाळेतील मुलाचे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण असो किंवा ऑफिसची मिटींग. बहुतांश लोक त्या ऑनलाईन पद्धतीने सध्या करत आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करताना काही विचित्र आणि लाजीरवाण्या घटना सुद्धा समोर आल्या आहेत.(Coin Removed From Nose After 50 Years: तब्बल 50 वर्षानंतर व्यक्तीच्या डाव्या नाकपुडीतून काढले नाणे, पहा हैराण करणारा व्हिडिओ)

ऑक्टोंबर महिन्यात न्यूयॉर्क मध्ये जेफरी टोबिन नावाच्या पत्रकाराला झूम कॉलवर हस्तमैथून करताना पकडले गेले होते. त्याच्या या प्रकारामुळे त्याला काढून टाकण्यात आले. पत्रकाराचे अशा पद्धतीचे वर्तवणूक पाहून अन्य लोकांना लाज वाटली. त्यानंतर याच आठवड्यात एक रिपोर्ट समोर आला आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, न्यूयॉर्क शहरात एका हायस्कूलच्या शिक्षकाला कथित रुपात नग्राव्यस्थेत हस्तमैथून करताना पकडले गेले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

कोरोना व्हारसमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना झूम आणि गूगल मीट सारख्या अॅपची मदत घ्यावी लागत आहे. ऑफिसातील कर्मचाऱ्यांच्या बैठका सुद्धा अशाच पद्धतीने घेतल्या जात आहे. याच दरम्यान झूम कॉलवर दिसून आलेल्या गोष्टींमुळे काहींना लाजीरवाण्या गोष्टी पाहिल्या मिळाल्या तर काहींना त्याचा फायदा ही झाला आहे.

दरम्यान, नग्नाव्यस्थेत दिसून आलेल्या शिक्षकाची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. मात्र तक्रारीत असे म्हटले आहे की, तो शिक्षक स्टेटन द्वीप मधील टोटेनविले हायस्कूल, एनवायसी बोरो येथील आहे. NYDP ने असे म्हटले की, गुगल मीट कॉल नंतर असे करताना पकडले आहे. या कॉलवर विद्यार्थ्यी, एखादे शिक्षक किंवा त्या शिक्षकाने मुद्दामुन हे केले आहे का त्याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.(Bath With Milk: डेअरी प्लांटच्या कर्मचाऱ्याची दुधाच्या बाथटब मध्ये बसून अंघोळ; Dairy Plant केले बंद, कामगाराला अटक Watch Video)

अज्ञात व्यक्तीचा तपास केला जात असून त्याच्या बद्दलच्या अधिक माहितीची प्रतिक्षा केली जात आहे. NYDP च्या सुचनेनुसार, या पद्धतीने त्रासदायक ठरणारे व्यवहार आमच्या शाळेसाठी उत्तम नाही आहेत. असे सांगितले जात आहे की, कथित घटनेच्या वेळी विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे काम करण्यास सांगितले होते. त्याचसोबत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी अन्य दोन शिक्षक सुद्धा कॉलवर उपस्थितीत होते.