अलीकडेच इंग्लंड बोर्डाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली होती. यामध्ये मोईन अलीचा समावेश नव्हता. यामुळे मोईनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा (Moeen Ali Retirement) केल्याचे सांगितले जात आहे. मोईनने यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
...