Smita Patil Death Anniversary 2019: स्मिता पाटील यांच्या मोहक सौंदर्याचे दर्शन घडवणारे हे फोटो पाहिलेत का?

मराठी वृत्तवाहिनीत बातमीदार म्हणून काम करणाऱ्या स्मिता पाटील यांची सिनेमात एंट्री ठरली हिट (Photo Credits: Facebook)

अरुण खोपकर यांच्या डिप्लोमा या सिनेमापासून स्मिता पाटील यांच्या करिअरची खरी सुरुवात झाली. (Photo Credits : Facebook)

अमिताभ बच्चन यांच्या सोबत स्मिता पाटील यांची सिल्व्हर स्क्रीनवर हिट होती. (Photo Credits: Facebook)

अभिनेता राज बब्बर यांच्या सोबत प्रेमप्रकरणाने स्मिता पाटील चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. या दोघांचा मुलगा प्रतीक बब्बर देखील सिनेमातून सर्वांसमोर आला आहे. (Photo Credits: Facebook/Instagram)

स्मिता पाटील यांना मानाचा असा पद्मश्री पुरस्कार व राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. (Photo Credits: Facebook)

जैत रे जैत , भूमिका (1978), उंबरठा (1981), चक्र (1982), बाजार (1983), आज की आवाज (1985) या सिनेमांसाठी स्मिता पाटील यांना फिल्मफेअर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. (Photo Credits: Facebook)
- Pimpri-Chinchwad Traffic Update: पिंपरी चिंचवड मध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखींमुळे वाहतूकीत होणार 18-20 जून दरम्यान बदल
- 'भारताने कधीही मध्यस्थी स्वीकारली नाही आणि स्वीकारणारही नाही' PM Modi यांनी US President Donald Trump यांना स्पष्ट सांगितल्याची Foreign Secretary Vikram Misri यांची माहिती
- Mumbai Rains: मुंबई मध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी; Powai Lake झाला ओव्हरफ्लो
- Ashadhi Wari 2025: आषाढी एकादशीसाठी पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीकडून CM Devendra Fadanvis यांना महापुजेचे निमंत्रण
- 'Air India Flight AI159 आज रद्द होण्यामागे तांत्रिक दोष नव्हे तर विमानाची अनुपलब्धता' - Air India चं स्पष्टीकरण जारी
- Chhatrapati Sambhajinagar Jeweller’s Viral Video: 93 वर्षीय आजोबांनी पत्नीसाठी केली दागिने खरेदी त्यानंतर दुकानदाराने केलेल्या कृतीने जिंकली सार्यांची मनं (Watch Viral Video)
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा
Web Stories
-
Rani Laxibai Punyatithi 2025: झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन
-
Migraine: व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे उद्भवते मायग्रेन डोकेदुखी; जाणून घ्या यावरील उपाय
-
Waterfalls In Karjat: कर्जत मधील निसर्गाच्या कुशीत वसलेले लोकप्रिय धबधबे
-
Blood Donor Day 2025: रक्तदानाने दुसर्याला जीवनदान अन तुमच्या आरोग्यालाही मोलाचे फायदे
-
Pimpri-Chinchwad Traffic Update: पिंपरी चिंचवड मध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखींमुळे वाहतूकीत होणार 18-20 जून दरम्यान बदल
-
'भारताने कधीही मध्यस्थी स्वीकारली नाही आणि स्वीकारणारही नाही' PM Modi यांनी US President Donald Trump यांना स्पष्ट सांगितल्याची Foreign Secretary Vikram Misri यांची माहिती
-
Mumbai Rains: मुंबई मध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी; Powai Lake झाला ओव्हरफ्लो
-
Ashadhi Wari 2025: आषाढी एकादशीसाठी पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीकडून CM Devendra Fadanvis यांना महापुजेचे निमंत्रण