सातारा जिल्ह्यातील निर्बंध आज रात्री 12 पासून कडक करण्यात येणार वैद्यकीय कारणाशिवाय नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. हे निर्बंध 1 जूनच्या सकाळी 7 पर्यंत राहणार असून या काळात एस टी सेवा तसेच सर्व सहकारी बँक, पतसंस्था बंद राहणार आहेत. ट्वीट-
#सातारा जिल्ह्यातील निर्बंध आज रात्री १२ पासून कडक करण्यात येणार वैद्यकीय कारणाशिवाय नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. हे निर्बंध १ जूनच्या सकाळी ७ पर्यंत राहणार असून या काळात एस टी सेवा तसेच सर्व सहकारी बँक, पतसंस्था बंद राहणार आहेत.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) May 24, 2021