Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Photo Credit: Pixabay

Pune Weather Prediction, July 5: पुण्यात आज 4 जुलै 2024 रोजी तापमान 26.2 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 24.11 °C आणि 27.94 °C दर्शवतो. आज पुण्यात ढगाळ वातावरण व हलक्या सरींचा पाऊस पडण्याची शक्यात आहे. व घाट भगत मुसळधार पावसाचा इशारा आहे सोबतच हवामान खात्याने तिथे यल्लो अलर्ट जारी केला आहे. सुरवातीला पवासणे पुण्यात दमदार हजेरी लावलेली मात्र आता काही दिवसापासून शहरात पाऊसचा जोर कमी झाल्याचे दिसून येत आहे. हवामान खात्याच्या अंदाज नुसार पुण्यात पुढचा आठवदाभर ढगाळ वातावरण कायम राहील व अधून मधून पाऊस पडण्याची देखील शहक्यात आहे. आता हवामान खात्याने पुण्यात उद्याचे हवामान कसे असतील ह्यासाठी त्याने पुण्यात उद्याचे हवामान कसे ह्याच अंदाज लावला आहे. हेही वाचा:  

पुण्यात उद्याचे हवामान कसे? 

तारीख                  तापमान      आकाश

5 जुलै 2024    24.27 °C      ढगाळ वातावरण

6 जुलै 2024    23.68 °C     ढगाळ वातावरण

7 जुलै 2024    27.32 °C      ढगाळ वातावरण

8 जुलै 2024    26.19 °C      हलका पाऊस

9 जुलै 2024    25.95 °C     हलका पाऊस

10 जुलै 2024  28.25 °C   हलका पाऊस

11 जुलै 2024   25.86 °C    ढगाळ वातावरण

IMD ने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे क्षेत्रही यलो अलर्टखाली आहेत.या व्यतिरिक्त, पुणे, कोल्हापूर आणि सातारा साठी पिवळे अलर्ट जारी करण्यात आले आहेत, जेथे घाट क्षेत्रातील एकाकी ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. 'अल निनो' स्थिती प्रारंभिक टप्प्यात तटस्थ राहू शकते. पण मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. देशात यंदाच्या मान्सूनसाठी ला निनाची परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.