Pimpri Chinchwad Police: फॅन्सी नंबर प्लेट, टिंटेड ग्लास चा मोह टाळा - पिंपरी चिंचवड पोलीस;  दिवसभराच्या कारवाई मध्ये 4.37 लाखांचा दंड केला जमा
Pimpri Chinchwad Police | Twitter

पुण्यामध्ये फॅन्सी नंबर प्लेट, टिंटेड ग्लास चा मोह टाळण्याचं आवाहन ट्राफिक पोलिसांनी केलं आहे. काल दिवसभरामध्ये त्यांनी 406 कार चालकांवर कारवाई करून 4.37 लाखांचा दंड जमा केला आहे. ही कारवाई सातत्याने पुढेही सुरू राहणार असल्याचं म्हटलं आहे.

पहा ट्वीट