Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
3 minutes ago

Maharashtra Election Exit Poll Results 2019 Live Updates: टिव्ही 9, टाइम्स नाऊ, इंडिया टुडे, एबीपी माझा- सी व्होटर एक्झिट पोल निकाल, पाहा भाजप, शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादीला किती जागा मिळणार

महाराष्ट्र अण्णासाहेब चवरे | Oct 21, 2019 07:22 PM IST
A+
A-
21 Oct, 19:15 (IST)

 

इंडिया टुडे-एक्सिस एक्झिट पोल अंदाजानुसार काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष आघाडीला उत्तर महाराष्ट्रात 12, विदर्भ 16 मराठवाडी 15, कोकण-ठाणे 06, मुंबई-03 आणि पश्चिम महाराष्ट्र 29 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

21 Oct, 19:10 (IST)

 

इंडिया टुडे-एक्सिस एक्झिट पोल अंदाजानुसार शिवसेना-भाजप महायुतीला उत्तर महाराष्ट्रात 32, विदर्भात 38 मराठवाड्यात 29, कोकण-ठाणे 29, मुंबई-30 आणि पश्चिम महाराष्ट्रात 22 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

21 Oct, 19:02 (IST)

 

न्यूज 18-IPSOS एक्झिट पोल अंदाजानुसार महाराष्ट्रात विवध राजकीय पक्षांना मिळणाऱ्या जागा

भाजप -   

शिवसेना -   

भाजप शिवसेना महायुती  -  243

काँग्रेस  -   

राष्ट्रवादी  -  

काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी  -  41 

मनसे - **

वंचित -  **

इतर -   

21 Oct, 19:00 (IST)

 

रिपब्लीक-जन की बात एक्झिट पोल अंदाजानुसार महाराष्ट्रात विवध राजकीय पक्षांना मिळणाऱ्या जागा

भाजप -  135-142

शिवसेना -  81-88 

भाजप शिवसेना महायुती  -  

काँग्रेस  -  20-24

राष्ट्रवादी  - 30-35

काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी  -  

मनसे - **

वंचित -  **

इतर -  8-12 

21 Oct, 18:52 (IST)

 

इंडिया टुडे एक्झिट पोल अंदाजानुसार महाराष्ट्रात विवध राजकीय पक्षांना मिळणाऱ्या जागा

भाजप - 117

शिवसेना - 64

भाजप शिवसेना महायुती  - 181

काँग्रेस  - 36 

राष्ट्रवादी  - 45 

काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी  - 81

मनसे - **

वंचित - 2

इतर - 26

21 Oct, 18:42 (IST)

 

TV9 -Cicero एक्झिट पोल एक्झिट पोल अंदाजानुसार महाराष्ट्रात विवध राजकीय पक्षांना मिळणाऱ्या जागा

भाजप - 123

शिवसेना - 74

भाजप शिवसेना महायुती  - 197

काँग्रेस  - 40

राष्ट्रवादी  - 35

काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी - 75

मनसे - **

इतर - 16

21 Oct, 18:40 (IST)

एबीपी माझा- सी व्होटर  एक्झिट पोल अंदाजानुसार महाराष्ट्रात विवध राजकीय पक्षांना मिळणाऱ्या जागा

भाजप -

शिवसेना -

भाजप शिवसेना महायुती  - 192 ते 2016

काँग्रेस  -

राष्ट्रवादी  -

काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी - 55 ते 81

मनसे -

इतर - 4 ते 21

21 Oct, 18:33 (IST)

इंडिया टुडे (आज तक) - एक्सिस माय इंडिया एक्झिट पोल अंदाजानुसार महाराष्ट्रात विवध राजकीय पक्षांना मिळणाऱ्या जागा 

भाजप  - 166 ते 194

शिवसेना  - 57 ते 70

भाजप शिवसेना महायुती  -

काँग्रेस  - 72 ते 90

राष्ट्रवादी  - 40 ते 50

काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी  -

मनसे  - *****

VBH - 1 ते 2

इतर  - 22 ते 34

Maharashtra Assembly Election Exit Poll 2019: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी आज (21 ऑक्टोबर 2019) मतदान मोठ्या उत्साहात पार पडले. सकाळी 7 वाजता सुरु झालेले मतदान सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु होते. दरम्यान, मतदान कालावधी संपताच विविध वृत्तवाहिन्या, संस्था आणि इतर प्रसारमाध्यमांनी केलेल्या सर्व्हेचे एक्झिट पोल निकाल (Exit Poll Results 2019) प्रसिद्ध झाले आहेत. वेगेवेगळ्या संस्था आणि वृत्तसंस्थांन आपापला अंदाज वर्तवल्यामुळे एकूण आकड्यांमध्ये मोठी तफावत आहे. परंतू, एकूण आकड्यांवर नजर टाकता या वेळी शिवसेना-भाजप ( Shiv Sena-BJP) युतीसमोर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस (Congress-NCP) आघाडीने चांगलेच आव्हान उभे केल्याचे दिसते. विवध सर्व्हे आणि एक्झिट पोल्स यांचा अदाच किती खरा किती खोटा हे अवघ्या 48 तासांत म्हणजेच येत्या 24 ऑक्टोबर या दिवशी कळणार आहेच. तोपर्यंत पाहूयात विविध एक्झिट पोल्सनी व्यक्त केलेले अंदाज कसे आहेत. एक्जिट पोल्सचे अंदाज घ्या जाणून लाईव्ह.

राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसे यांच्यासह विविध संघटना आणि अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. (हेही वाचा, Maharashtra Assembly Elections 2019 TV9-Cicero Exit Poll Results Live Streaming: टीव्ही 9 मराठी आणि Cicero चा एक्झिट पोल इथे पहा लाईव्ह, मतदारांचा कौल यंदा कुणाच्या पारड्यात पडणार?)

सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यातील मतदारांची एकूण संख्या 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 इतकी आहे. निवडणूक यंत्रणा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन यंत्रणा आणि पोलीस सज्ज होते. (हेही वाचा, Maharashtra Election 2019 India Today-Axis My India Exit Poll Results Live Streaming: 'इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस माय इंडिया'चा कौल पहा कुणाच्या बाजुने?)

राज्यात एकूण 95,473 मुख्य तर 1.188 सहाय्य अशा एकूण 96 हजार 661 मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. राज्यात एकूण 68 लाख 75 हजार 750 पुरुष तर, 28 लाख 43,365 महिला असे एकूण 98 लाख 39 हजार 600 मतदार आहेत. यात 334 तृथीयपंथी तर 3 लाख 96 हजार अपंग आणि 1 लाख 17 हजार 581 सर्विस मतदारांचाही समावेश आहे.


Show Full Article Share Now