Maharashtra Dear Lottery Results Today: 29 ऑक्टोबर चा महाराष्ट्र डियर विकली लॉटरी निकाल,भाग्यवान विजेत्यांची यादी पहा dearlotteries.com वर
Maharashtra Lottery | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Dear Lottery Draw Results Today: सिक्कीम (Sikkim) आणि नागालॅंड (Nagaland) सरकारच्या अधिकृत लॉटरीज महाराष्ट्रामध्येही डिअर लॉटरी (Dear Lottery) अंतर्गत विकल्या जातात. प्रत्येक दिवशी या डिअर लॉटरीचे विजेते जाहीर केले जातात. दरम्यान dearlotteries.com या अधिकृत संकेतस्थळावर आता लॉटरीचे निकाल उपलब्ध केले जात आहेत. आज (29 ऑक्टोबर) दिवशी सकाळी सिक्कीम सरकारच्या DEAR PRECIOUS MORNING THURSDAY WEEKLY चा निकाल दुपारी 12 वाजता जाहीर केला जाईल. युट्युबवर हा निकाल sikkimlotteries.com वर पाहता येईल. तर संध्याकाळी 8 वाजता DEAR FALCON EVENING THURSDAY WEEKLY चा निकाल ww.nagalandlotteries.com वर पाहता येणार आहे. हे निकाल लाईव्ह ड्रॉ दरम्यान युट्युब चॅनलवर देखील पाहता येऊ शकतात. यामध्ये दररोज प्रत्येकी 1 कोटी रूपयांची लॉटरीची एकूण बक्षीसं दिली जातात.

सिक्कीम आणि नागालॅंड अशा दोन्ही सरकारच्या या अधिकृत लॉटरीच्या तिकीटाची किंमत प्रत्येकी 6 रूपये आहे. आता लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रात डिअर लॉटरीजचे तिकीट घरपोच देखील उपलब्ध करून जाते. त्यासाठी 18002660088 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधून विकली किंवा मंथली अशा दोन्ही स्वरूपाच्या तिकीटांची खरेदी करता येऊ शकता. Dear Lottery Free Home Delivery: खुशखबर! सरकारमान्य 'डियर लॉटरी' ची महाराष्ट्रात मिळणार मोफत घरपोच डिलिव्हरी, बंपर बक्षिसाची किंमत 5 कोटी.

1991 पासून डियर लॉटरीज भारताच्या विविध राज्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दरम्यान त्यांचे निकाल टेलिव्हिजन आणि डिजिटल माध्यमातून खुलेपणाने जाहीर करणारी ही पहिली लॉटरी आहे. तसेच ही सराकारमान्य असल्याने सामान्यांमध्ये त्याच्याबद्दल खात्री आहे. Asia Pacific Lottery Association चा डियर लॉटरी हा एक भाग आहे. तर 2001 पासून World Lottery Association चादेखील सदस्य आहे.