Ganesh Visrjan 2023: शिल्पा शेट्टी हिच्याकडून गणरायाला निरोप, ढोल- ताशाच्या गजरात शेट्टी बहिणींनी केला जल्लोष
Shilpa shetty bappa visrjan

Ganesh Visrjan 2023:  काल दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले. या दिवशी बॉलिवूडच्या काही कलाकारांनी आपल्या बाप्पाला निरोप दिला. काल बाप्पाल अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही गणरायाला मोठ्या जल्लोषात निरोप दिला. यावेळी तीच्या सोबत अभिनेत्री शमिता शेट्टी आणि काही जवळची मंडळी या जल्लोषात सामिल झाले. शिल्पा आणि शमिता यांनी ढोल ताशाच्या गजरात डान्स केला. सोशल मीडियावर तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)