BKC Flyover Collapsed: मुंबईत बिकेसी येथील Under Construction पूल कोसळल्याच्या घटनेची चौकशी केली जाईल- आदित्य ठाकरे
BKC Flyover | Photo Credits-Twitter/ANI)

निर्माणाधीन असलेल्या उड्डाणपूल कोसळ्यानंतर मी सातत्याने संबंंधितांच्या संपर्कात आहे.दुर्घटनेत सापडलेले 14 कामगार सुरक्षीत आहे. एमएमआरडीएने चौकशी सुरू केली आहे. कामात निष्काळजीपणा किंवा इतर कोणत्याही कारणासाठी जबाबदार असणाऱ्यांना सोडले जाणार नाही.

एमएमआरडीए करणार चौकशी