महाराष्ट्र
Mumbai: मुंबईकरांनो सावध! आता फूटपाथ आणि रस्त्यांवर कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर होणार कारवाई; BMC चा मोठा निर्णय
टीम लेटेस्टलीबीएमसी अधिकारी सांगतात, ‘कबूतरांच्या विष्ठेमुळे आजार पसरतात आणि त्यांच्या पिसांतील कणांमुळे दमा आणि फुफ्फुसाचे आजार यांसारखे श्वसनाचे आजार होऊ शकतात.’
BMC's Financial Deals: बीएमसीने गेल्या 25 वर्षांत केलेल्या खर्चाचे होणार ऑडिट; मंत्री Uday Samant यांची माहिती
टीम लेटेस्टलीउदय सामंत म्हणाले की, कोरोनाच्या काळात मुंबई महापालिकेत ज्या प्रकारे लुटीचा खेळ खेळला गेला, ते पाहता शासनाने ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार असून ती या प्रकरणाची चौकशी करणार आहे.
Who is Bhajan Lal Sharma: पहिल्यांदाच आमदार, लागली मुख्यमंत्री पदाची लॉटरी, जाणून घ्या कोण आहेत भजलाल शर्मा
अण्णासाहेब चवरेभारतीय जनता पक्षाने (BJP) राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा (Bhajan Lal Sharma) यांची निवड केली आहे. भाजपने शर्मा यांच्या रुपात वसुंधरा राजे यांच्यासह अनेकांना धक्का दिला आहे.
Bombay High Court Recruitment 2023: मुंबई उच्च न्यायालयात 4629 पदांसाठी भरती, 7 वी पास देखील करू शकतात अर्ज; जाणून घ्या वयोमर्यादा, पात्रता व महत्वाच्या तारखा
टीम लेटेस्टलीउच्च न्यायालयाकडून या भरतीसाठी, सर्वसाधारण श्रेणीसाठी अर्ज शुल्क रु 1000 असेल. याशिवाय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी 900 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्जदाराला ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरावे लागेल.
Train On Road In Mumbai: रेल्वे बोगीची वाहतूक करताना ब्रिजमुळे उंचीचा अडथळा आल्याने रस्त्यावर वाहतुक कोंडी, गांधी मार्केट जॅम
टीम लेटेस्टलीमुंबईतील गांधी मार्केट येथे रेल्वे बोगीची वाहतूक करणाऱ्या दरम्यान माहेश्वरी उद्यानाच्या दिशने जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे.
Cyber Crime: क्रिकेटपटू पूनम राऊत हिच्या आईची सायबर गुन्हेगाराकडून फसवणूक, लाखो रुपयांचा लावला गंडा
Pooja Chavanप्रसिध्द क्रिकेटपटूच्या आईला या ऑनलाईन फसवणूकीला सामना करावा लागला आहे. या घटनेअंतर्गत माहिम पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
राज्य सरकारने स्वीकारला State Backword Commision आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्या. आनंद निरगुडे यांचा राजीनामा
अण्णासाहेब चवरेराज्य मागासवर्ग आयोगातील (State Backword Commision) सदस्यांनी यापूर्वीच धडाधड राजीनामे दिले आहेत. अशातच आता थेट आयोगाचे अध्यक्ष असलेल्या निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे (Anand Nirgude) यांनीच पदाचा राजीनामा दिल्याने आणि तो राज्य सरकारने स्वीकारल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
Sharad Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्व शरद पवार यांचा आज 83 वा वाढदिवस
टीम लेटेस्टलीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, जाणून घ्या अधिक माहिती
Weather Update: राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, उत्तर भारतात थंडीची लाट
टीम लेटेस्टलीदेशात दिवसेंदिवस थंडीत वाढ होताना दिसत आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Judge Loya Case: 'न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूची चौकशी SIT द्वारे करा', अंबादास दानवे यांची मागणी
अण्णासाहेब चवरेन्यायमूर्ती ब्रिजगोपाल लोया (Judge Brijgopal Loya Death Case) यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. ही चौकशी करण्यासाठीही एसआयटी नेमण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे.
Gopinath Munde Birth Anniversary: गोपीनाथ मुंडे, व्यक्तिगत जीवन आणि राजकीय संघर्ष; घ्या जाणून
अण्णासाहेब चवरेगोपीनाथ मुंडे यांच्या रुपात महाराष्ट्राला एक तडफदार नेता मिळाला. ते पुढे केंद्रात मंत्रीही झाले. मात्र, अकाली मृत्यूमुळे त्यांना केंद्रात आपले काम फारसे दाखवता आले नाही. अशा या नेत्याच्या व्यक्तीगत आणि सामाजिक जीवनाविषयी.
SIT in Disha Salian's Death Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणी SIT स्थापन, राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना लेखी आदेश
टीम लेटेस्टलीदिशा सालियन मृत्यू प्रकरणी विरोधकांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता या चौकशीत अनेक महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.
रायगड येथील 'Aanchal Chemical' कंपनीवर पोलिसांचा छापा, 107 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त
टीम लेटेस्टलीरायगड पोलिसांनी खोपोली येथील 'आंचल केमिकल' या फार्मास्युटिकल कंपनीवर पोलिसांनी छापा टाकला. ज्यामध्ये तब्बल 07 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. तसेच, तीन ड्रग्ज तस्करांनाही या वेळी अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता कंपनीमध्ये आणखीही काही ठिकामी ड्रग्ज लपवण्यात आल्याची माहिती मिळाली.
Sharad Pawar Birthday: शरद पवार यांचा 83 वा वाढदिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिल्या शुभेच्छा
अण्णासाहेब चवरेराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना त्यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त (Sharad Pawar Birthday) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Pune Bangalore Highway Accident: पुणे-बंगळुरू महामार्गावर भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक, दोघांचा जागीच मृत्यू
टीम लेटेस्टलीरात्रीच्या सुमारास ट्रक आणि ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या महिलेसह एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला.
Thane New Police Commissioner: आशुतोष डुंबरे यांची ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती
टीम लेटेस्टलीसध्याचे ठाणे पोलीस प्रमुख जय जीत सिंग यांची बदली करून त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नवे महासंचालक करण्यात आले आहे.
Maharashtra: महाराष्ट्र दंगलीमध्ये देशात अव्वल, राज्यात दंगलीसंबंधीत आठ हजार गुन्हे दाखल
टीम लेटेस्टलीसुसंस्कृत राज्य म्हणून ओळख जाणारे महाराष्ट्र राज्य हे आता देशात दंगलीसाठी अव्वल असल्याचे समोर आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Ahmednagar Crime: अकोलेत जमावाच्या मारहाणीत हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीचा मृत्यू
टीम लेटेस्टलीगुन्हेगार प्रवृत्तीच्या अण्णा वैद्य याच्या घराच्या परिसरात काही वर्षांपूर्वी तीन महिलांचे पुरलेले सांगाडे आढळले होते. सुगावचे हे महिला हत्याकांड राज्यात चांगलेच गाजले होते.
Nashik Onion Price: नाशिक येथे कांदा लिलावास पुन्हा सुरुवात, दर पडल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम
टीम लेटेस्टलीआज 11 डिसेंबर रोजी लालसगाव बाजार समितीमध्ये 400 वाहनातून सहा ते सात क्विंटल कांद्याची आवाक झाली होती. कांद्याला जास्तीत जास्त 2661 रुपये म्हणजेच सरासरी 1900 रुपये तर कमीत कमी 800 रुपये इतका प्रतिक्विंटल भाव मिळाला.
Uddhav Thackeray On Article 370: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, पण PM नरेंद्र मोदी गॅरेंटी घेणार का? उद्धव ठाकरे यांच सवाल
अण्णासाहेब चवरेकलम 370 (Article 370) प्रकरणी दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आज (11 डिसेंबर) महत्त्वपूर्ण निर्णय दिला. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.