महाराष्ट्र

Mahalaxmi Saras Exhibition 2024: मुंबईमध्ये 26 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यान महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन; मिळणार खरेदीची व ग्रामीण भागातील चव चाखण्याची संधी

टीम लेटेस्टली

सरस प्रदर्शनात, ग्रामीण महिलांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू उपलब्ध असतील. ग्रामीण भागातील स्वादिष्ट खाद्यपदार्थ, जळगावच्या भरीत ते कोकणातील मच्छी आणि तांदळाच्या भाकरीपर्यंत पर्यटकांना ग्रामीण भागातील चव चाखण्याची आणि खरेदीची संधी मिळणार आहे.

Kisan Diwas 2023 Wishes, Messages, Quotes: राष्ट्रीय शेतकरी दिन शुभेच्छा संदेश, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक स्टेटस एका क्लिकवर

टीम लेटेस्टली

राष्ट्रीय किसान दिनानिमित्त परस्परांना आपणही शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी आवश्यक Wishes, Messages, Quotes, WhatsApp And Facebook Status येथून डाऊनलोड करु शकता.

Mumbai Special Local Train For New Year: मुंबईकरांसाठी खुशखबर! नवीन वर्षाच्या स्वागतासाठी धावणार विशेष लोकल ट्रेन, पहा अतिरिक्त लोकलचे वेळापत्रक

Bhakti Aghav

31 डिसेंबर आणि 1 जानेवारी 2023 च्या मध्यरात्री या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे मुंबईकरांना हे नवीन वर्ष चोवीस तास साजरे करता येणार आहे.

Fake Paintings Scam: मुंबईत कोट्यावधी रुपयांचा बनावट पेंटिंग घोटाळा; इन्व्हेस्टमेंट बँकरला विकली तब्बल 18 कोटींची खोटी चित्रे, गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

देसाई याने त्यांना भोपाळमध्ये राहणारे सुब्रत बॅनर्जी नावाचे निवृत्त आयएएस अधिकारी विकत असलेल्या एका पेंटिंगबद्दल सांगितले. हे पेंटिंग मनजीत बावा नावाच्या कलाकाराचे असून त्याचे नाव 'कृष्णा विथ काउज' असल्याचे देसाई याने सांगितले. तसेच या पेंटिंगची किंमत 6.75 कोटी रुपये नमूद केली.

Advertisement

Cold Wave in Maharashtra: महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात तापमानात घट , विदर्भात थंडीची लाट

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रासह विदर्भात थंडीची लाट पाहायला मिळत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Pune Crime: आमिष दाखवून महिलेने लावला 25 लाख रुपयांचा गंडा, पुण्यातील घटना

Pooja Chavan

पुणे (Pune) शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. दरम्यान एका तरुणाला महिलेने लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 25 लाख रुपयांची फसवणूक केली.

Nashik Accident: पोलिस अधिकारीच्या दुचाकीचा अपघात, लष्करी वाहनाच्या धडकेत मृत्यू, नाशिक मध्ये खळबळ

Pooja Chavan

नाशिक मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला आहे

Maratha Reservation: 'मनोज जरांगे यांना देवही घाबरतो, सरकारने त्यांचं ऐकवं, माझाही त्यांना पाठिंबा'

अण्णासाहेब चवरे

जरांगे यांना देवही घाबरतो, त्यामुळे माझाही त्यांना पाठिंबा आहे. सरकारने त्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात. इतकेच नव्हे तर ते आंदोलन करत असलेल्या ठिकाणी काही मंत्र्यांना बंगलेही बांधून द्यावेत, जेणेकरुन त्यांच्या मागण्या तातडीने मान्य करता येतील, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

Advertisement

Sunil Kedar Found Guilty In NDCCB Scam: नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणात काँग्रेस आमदार सुनील केदार दोषी

अण्णासाहेब चवरे

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणात काँग्रेस नेते आमदार सुनील केदार (Sunil Kedar Found Guilty) दोषी आढळले आहेत. नागपूर जिल्ह्यात बहुचर्चीत ठरलेल्या या 150 कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात कोर्टाने केदार यांच्यासह सहा जणांना दोषी ठरवले आहे.

Pune Crime: नात्याला काळीमा! अल्पवयीन कर्णबधिर बहिणीवर नराधम भावाने आणि मित्रांनी केला बलात्कार, पुणे शहर हादरलं

Pooja Chavan

भाऊ बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. भाऊ आणि त्याच्या मित्रांकडून अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करण्यात आला आहे.

Pune Dog Attack Video: पुण्याच्या हांडेवाडीत भटक्या कुत्र्यांचा चिमुरड्या वर हल्ला, व्हिडिओ व्हायरल

टीम लेटेस्टली

या घटनेनंतर पुणे महानगर पालिकेकडे त्वरीत कारवाईची मागणी ही करण्यात आली आहे. वाढत्या धोके दूर करण्यासाठी रहिवाशांनी त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली

Man Ends Life Hearing Wife's Voice: बायकोचा आवाज ऐकताच पतीची आत्महत्या

अण्णासाहेब चवरे

पत्नीचा आवाज ऐकून पतीने आत्महत्या केल्याची विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना ठाणे (Thane) जिल्ह्यातील डोंबिवली (Dombivali) परिसरात घडली. सुधाकर यादव (वय-41 वर्षे) असे इसमाचे नाव आहे.

Advertisement

Yes Bank's Rana Kapoor Gets Bail: येस बँकेच्या राणा कपूरचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने केला मंजूर

टीम लेटेस्टली

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) विशेष न्यायालयाने कपूर यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 436A अंतर्गत दिलासा दिला

Cold Wave in Maharashtra: राज्यात पारा घसरला, विदर्भात थंडीची लाट

टीम लेटेस्टली

गेल्या आठवडाभरात राज्यात तापमानात घट झाली असून थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या तीन दिवसापासून तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली असून तापमान 15 अंश पर्यंत खाली आले आहे.

Solapur Accident: बार्शी-धाराशिव मार्गावर भीषण अपघात; एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

Pooja Chavan

बार्शी- धाराशिव मार्गावरिल तांदुळवाडी येथे गुरुवारी एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Mumbai NCB: एनसीबी-मुंबईकडून इंडो-ऑस्ट्रेलिया ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश; तीन कोटी रुपयांचे 9.877 अॅम्फेटामाइन जप्त

अण्णासाहेब चवरे

एनसीबीने केलेल्या कारवाईत तब्बल 9.877 किलोग्रॅम अॅम्फेटामाइन (Amphetamine), 2.548 किलोग्रॅम झोलपीडेम टारट्रेट (Zolpidem Tartrate) (9800 गोळ्या) आणि 6.545 किलोग्राम ट्रामाडॉल (18700 गोळ्या) जप्त केले.

Advertisement

Mumbai Accident: बसची कारला जोरदार धडक, अपघातात दाम्पत्याचा मृत्यू, दहिसर लिंक रोड येथील घटना

Pooja Chavan

मुंबई येथील दहिसर लिंक रोड पुलावर गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

JN.1 Covid Case in Maharashtra: कोरोना जेएन-वन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य यंत्रणा सज्ज; CM Eknath Shinde यांचे प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

टीम लेटेस्टली

शासन यंत्रणा एकजुटीने कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पूर्णत: सज्ज आहे. यंत्रसामुग्री, औषध साठा, इतर साधनसामुग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे जनतेने घाबरु नये. काळजी घ्यावी काळजी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Wife Murder With Cricket Bat: ठाण्यात तिहेरी हत्याकांड! मद्यधुंद व्यक्तीची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांना बॅटने मारहाण; तिघांचा मृत्यू, आरोपी फरार

Bhakti Aghav

घरमालकाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर तेथे धाव घेणाऱ्या पोलिसांच्या पथकांनी क्रिकेटची बॅट जप्त केली आहे. पोलिसांना या तिघांचे मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात सापडले. या घटनेचा तपास करणारे पोलिस अधिकारी शशिकांत रोकडे यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीनुसार बागडी हा मद्यपी होता व तो बेरोजगार असल्याने निराश होता. त्यामुळे घरात दररोज भांडण होत असतं.

Caste Census in Maharashtra: राज्यातील जातीय जनगणनेबाबत CM Eknath Shinde यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले- 'समाजातील सर्व घटकांचे...'

टीम लेटेस्टली

विदर्भाचे सहसंघचालक गाडगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की, जातनिहाय जनगणनेमुळे काही लोकांना राजकीय फायदा होऊ शकतो, कारण यातून विशिष्ट जातीची लोकसंख्या किती आहे याची आकडेवारी मिळेल, परंतु सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी ते फायदेशीर नाही.

Advertisement
Advertisement