Pune Dog Attack Video: पुण्याच्या हांडेवाडीत भटक्या कुत्र्यांचा चिमुरड्या वर हल्ला, व्हिडिओ व्हायरल
या घटनेनंतर पुणे महानगर पालिकेकडे त्वरीत कारवाईची मागणी ही करण्यात आली आहे. वाढत्या धोके दूर करण्यासाठी रहिवाशांनी त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली
पुण्याच्या हांडेवाडी येथील कुमार पेबल पार्क सोसायटीत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. या व्हिडियोमध्ये लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आहे. या घटनेनंतर पुणे महानगर पालिकेकडे त्वरीत कारवाईची मागणी ही करण्यात आली आहे. वाढत्या धोके दूर करण्यासाठी रहिवाशांनी त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement