महाराष्ट्र
Satara Accident: टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, सातऱ्यातील घटना
Pooja Chavanसाताऱ्यातील त्रिमली- घाटमथा रस्त्यावर भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. टेम्पोची धडक दुचाकीला लागल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.
Pune News: भाजप युवा नेत्याचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह, हडपसर येथील घटना
Pooja Chavanपुण्यातील (Pune) भाजप (BJP) युवा शाखेत कार्यरत असलेला तरुणाचा रेल्वे रुळांवर मृतदेह आढळून आला आहे.
Ration Card Food Items Rates: मुंबई व ठाणे जिल्ह्यासाठी शिधापत्रिकेवरील शिधा जिन्नसांचे दर जाहीर, घ्या जाणून
टीम लेटेस्टलीराष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंबासाठीचे दर तांदूळ मोफत दराने प्रति व्यक्ती ३ किलो, गहू प्रति व्यक्ती २ किलो असे आहेत.
Gadchiroli: सरकारी आश्रमशाळेतील 105 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा; 73 मुलींची प्रकृती गंभीर, उपचार सुरु
टीम लेटेस्टलीमुलींना उलट्या आणि हगवणचा त्रास सुरू झाला. त्यांनतर यातील काही मुलींना रुग्णालय दाखल करण्यात आले, इतक्यात अजून काही मुलींची प्रकृती खालावली. अशाप्रकारे एकूण 105 मुलींना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Maratha Reservation: फेब्रुवारी 2024 मध्ये मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात येणार; मनोज जरंगे पाटील यांना सरकारवर विश्वास ठेवण्याची CM Eknath Shinde यांची विनंती
टीम लेटेस्टलीओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यात येईल. त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी निसंदिग्ध ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
Mobile Shop on e-Vehicle: राज्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत उपलब्ध होणार फिरत्या वाहनावरील दुकान; जाणून घ्या कुठे व कधी पर्यंत कराल अर्ज
टीम लेटेस्टलीया योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हे आहेत.
Subsidy For Milk-Producing Farmers: दूध उत्पादकांसाठी खूशखबर! प्रति लिटर मागे मिळणार पाच रुपयांचे अनुदान
अण्णासाहेब चवरेराज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने दूध उत्पादकास प्रतिलिटर 5 अनुदान (Rs 5 Subsidy) अनुदान जाहीर केले आहे. अर्थात, हे अनुदान राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दूधासाठी असणार आहे.
CM Eknath Shinde On Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे पिता-पुत्रावर थेट प्रहार, भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
अण्णासाहेब चवरेमुख्यमंत्र्यांनी कोणाचाही नामोल्लेख केला नसला तरी प्रामुख्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या निशाण्यावर राहिले. आपल्या भाषणात त्यांनी मागच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत विविध कामांसाठी काढलेल्या टेंडरची यादी वाचून दाखवली.
CM Eknath Shinde On Disha Salian Case: दिशा सॅलियन प्रकरणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना चिमटे, म्हणाले 'गलबत आणखी भरकटले'
अण्णासाहेब चवरेमुख्यमंत्र्यांनी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले. खास करुन दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरुन (Disha Salian Case) टीका करताना मुख्यमंत्र्यांनी नोमोल्लेख न करता चिमटे काढले.
Road Construction Projects: आता ऑनलाईन जाणून घेता येणार राज्यातील रस्त्यांच्या कामांची प्रगती; सरकार लवकरच सुरु करणार खास पोर्टल
टीम लेटेस्टलीसार्वजनिक बांधकाम विभागाची सुमारे ३०० कोटींची २०० कामे मंजूर असून त्यातील ८२ कामे पूर्ण तर ३९ कामे प्रगतीपथावर आहेत. ७९ कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
Tulja Bhavani Ornaments Missing: तुळजाभवानी देवीचे पुरातन व मौल्यवान सोने-चांदीचे अलंकार चोरी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल; विशेष तपास पथकाची नियुक्ती
टीम लेटेस्टलीमंदिराच्या 4 महंतासह 7 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Pune: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट, लवकरच घेण्यात येणार पाणीकपातीबाबतचा निर्णय
टीम लेटेस्टलीपुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने कमी होत आहे, जाणून घ्या अधिक माहिती
New Covid Variant JN.1 In India: नवीन कोविड व्हेरीएंटचे भारतात 21 रुग्ण; लॅब चाचणीत पुष्टी
अण्णासाहेब चवरेभारतातील कोविड-19 (COVID-19) संक्रमितांच्या संख्ये वाढ झाली आहे. तसेच, कोविडचा नवा व्हेरिएंट जेएन-वन (New Covid Variant JN.1 In India) संक्रमित रुग्णांची देशातील संख्या 21 इतकी आहे.
Dombivali Accident: डोंबिवलीत शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा अपघात
टीम लेटेस्टलीरिक्षामध्ये तीन विद्यार्थी होते. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही.
Mumbai Prohibitory Orders: मुंबईमध्ये 30 दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी; ड्रोन, पॅराग्लायडिंग इ. वर 18 जानेवारीपर्यंत बंदी
टीम लेटेस्टलीमानवी जीवन, मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी, सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून यांनी पोलीस उप आयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी बृहन्मुंबई यांच्याद्वारे बृहन्मुंबई शहर हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
Ulhasnagar Accident: उल्हासनगरमध्ये भरधाव गाडीची 5 ते 6 वाहनांना धडक, भीषण अपघाताचा VIDEO समोर
टीम लेटेस्टलीसुमोदित जाना, अंजली जाना आणि शंभू चव्हाण अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कारचालक लवेश केवलरामानीवर गुन्हा दाखल केला आहे.
Drugs in Hair Wig: मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट वर केसाच्या विग मधून 9 कोटीचं कोकेन हस्तगत
टीम लेटेस्टलीयुगांडातून भारतामध्ये आलेल्या महिलेने केसांच्या विग मध्ये ड्रग्स लपवले होते.
CM Eknath Shinde यांनी घेतलं रेशीमबागेत घेतले RSS founder Dr Hedgewar यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन (Watch Video)
टीम लेटेस्टलीडॉ. हेगडेवार हे आरएसएस या हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे संस्थापक होते.
Pune Water Storage News: पुण्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट, लवकरत घेण्यात येणार पाणीकपातीबाबतचा निर्णय
टीम लेटेस्टलीपुण्याला खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4 धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. शहराची तहान भागविण्यासाठी दररोज 1 हजार 650 दशलक्ष लीटर इतक्या पाण्याची गरज भासते.
NCP-Sharad Pawar faction Protest Aginst suspension of MPs: शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन; 141 विरोधी पक्षातील खासदारांच्या निलंबनाचा निषेध
टीम लेटेस्टलीनिलंबित खासदारांमध्ये सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचा देखील समावेश आहे.