Pythons Seizes From Passenger’s Luggage: प्रवाशाच्या सामानातून मुंबईत Chhatrapati Shivaji Maharaj International Airport वर 9 अजगर जप्त
Customs Act 1962 अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
मुंबई विमानतळावर Bangkok वरून आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेमध्ये 9 अजगर आणि 2 साप सापडले आहेत. चेक इन लगेज मध्ये हे साप बिस्कीट आणि केकच्या पॅकेट्स मध्ये गुंडाळून ठेवलेले होते. Customs Act 1962 अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास आणि चौकशी सुरू असल्याची माहिती DRI कडून देण्यात आली आहे. हे साप घेऊन जाणार्यांना पोलिसांनी अटक केली आहे. नक्की वाचा: CPR to Snake Video:बेशुद्ध पडलेल्या सापाला वाचवण्यासाठी पोलिसाचा सापाला CPR देण्याचा प्रयत्न (Watch Video).
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement