महाराष्ट्र
Supriya Sule Reaction on Devendra Fadnavis: “फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गुन्हेगारी वाढली”, सुप्रिया सुळे गंभीर आरोप
Amol Moreमुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी हा आरोप केला आहे. “15 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गुन्हेविषयक नवं विधेयक मांडलं आहे. ज्यामध्ये फोन टॅपिंग अधिकृत करण्यात आलं आहे. गृहमंत्रालय पूर्णपणे अपयशी ठरलं आहे.” असा आरोप त्यांनी केला आहे.
Madya Pradesh Accident: मध्यप्रदेशात दोन अपघात सहा जणांचा मृत्यू, मंदसौर आणि सिहोर येथील घटना
Pooja Chavanमध्य प्रदेशात सोमवारी दोन ठिकाणी अपघात झाला. मंदसौर आणि सिहोर जिल्ह्यात दोन वेगवेगळे अपघात झाले.
Supriya Sule on LS Seat Sharing Formula: महाविकास आघाडीत लोकसभा निवडणूकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; 8-10 दिवसात होईल जाहीर
टीम लेटेस्टलीदेशामध्ये येत्या काही महिन्यातच लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी लोकसभा निवडणूकांसाठी सध्या सारेच पक्ष तयारीला लागले आहेत.
Mumbai New Year Celebration: मुंबईत नववर्षाच्या सेलिब्रेशनमुळे व्यापाऱ्यांची दिवाळी; शहरात 900 कोटींची उलाढाल
Amol Moreयंदा नवीन कपड्यांची खरेदी अधिक प्रमाणात झालेली दिसली. तसेच बाहेरगावी, हॉटेल किंवा रेस्तरांमधून जाऊन नववर्ष स्वागत करण्याऐवजी घरोघरी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मेजवान्यांचे आयोजन अधिक दिसले.
Latur Crime News: लातूर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार, मित्रच निघाला आईचा प्रियकर; संतापून केली तरुणाची निद्रावस्थेत हत्या
Pooja Chavanलातुर जिल्ह्यातील औसा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. झोपेत असताना मित्राची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
Nashik Accident: नाशिक मध्ये नववर्षाच्या पहिल्या दिवशी 2 भीषण अपघात; 3 ठार 5 जखमी
टीम लेटेस्टलीनाशिक मधील अपघातात जखमींवर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
New Chief Secretary Of Maharashtra: महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून IAS अधिकारी Nitin Kareer यांची वर्णी; Manoj Saunik यांच्याकडून स्वीकारला पदभार
Bhakti Aghavराज्य सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौनिक यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला होता, परंतु त्यावर अनुकूलपणे विचार केला गेला नाही. रविवारी निवृत्त झालेले सौनिक हे महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त होण्याची शक्यता आहे.
Happy New Year 2024: नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची शिर्डीच्या साई मंदिरात देवदर्शनासाठी गर्दी (Watch Video)
टीम लेटेस्टलीसाई मंदिराप्रमाणेच महाराष्ट्रात अन्य धार्मिकस्थळी देखील भाविकांची अशीच गर्दी आहे.
Wife Murder Husband: दारूच्या व्यसनाला कंटाळून पतीची निद्रावस्थेत निर्घृण हत्या, आरोपी पत्नी स्वत: पोलिस ठाण्यात हजर
Pooja Chavanमहाराष्ट्रातील नागपूर शहरात दारूच्या व्यसनाला कंटाळून एका पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Bhima Koregaon Shourya Din 2024: भीमा कोरेगाव शौर्य दिनी रोहित पवार, छगन भुजबळ, रामदास आठवले यांच्यासह मान्यवरांकडून आदरांजली व्यक्त
टीम लेटेस्टलीआज रोहित पवार, छगन भुजबळ, रामदास आठवले यांच्यासह मान्यवरांकडून X वर खास पोस्ट करत या लढ्यात प्राणाची आहुती देणार्‍या शूरवीरांना आदरांजली अर्पण केली आहे.
2024 First Sun Rise: पहा मुंबई मध्ये नववर्षाच्या पहिल्या सूर्योदयाचा काय होता नजारा?
टीम लेटेस्टलीनव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्यदर्शनाचा नजारा पाहण्यासाठी देखील अनेकजण गर्दी करतात.
Mumbai News: श्रीलंकेतून आलेल्या व्यक्तीकडून सीमा शुल्क विभागाने 1.65 कोटी किमतीचे सोने केले जप्त
Pooja Chavanमुंबईतील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी श्रीलंकेतून भारतात 1.65 कोटी किमतीचे 2,935 ग्रॅम सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे.
New Year 2024: नववर्षासाठी मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा व्यवस्था, ठाण्यात वाहनांची तपासणी
Amol Moreनववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी देशभरात सुरू आहे. अशा स्थितीत मुंबईला लागून असलेल्या ठाण्यात नववर्षाचे जल्लोष पाहता सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Maharashtra Corona Virus Update: राज्यात JN.1 व्हेरियंट रुग्ण संख्येत वाढ; पुण्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण
टीम लेटेस्टलीकोरोनाचा JN.1 व्हेरियंट घातक नसला तरी काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लोकांना मुखपट्टी लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नव्या वर्षानिमित्त लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येत आहेत. त्यामुळे येत्या काळात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
Mumbai Drug Bust on New Year's Eve: मुंबईत 12 लाख रुपये किमतीचे ड्रग्ज विकणाऱ्या दोघांना अटक, NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीआज याआधी, महाराष्ट्रातील ठाणे पोलिसांनी रविवारी पहाटे ठाणे शहरातील एका खाडीजवळ नवीन वर्षाच्या रेव्ह पार्टीवर छापा टाकल्यानंतर सुमारे 95 जणांना ताब्यात घेण्यात आले.
Maharashtra New DGP: पोलीस महासंचालक रजनीश शेठ निवृत्त, विवेक फणसाळकरांकडे अतिरिक्त कार्यभार
टीम लेटेस्टलीविवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा तात्पुरता पदभार सोपवण्यात आला. पुढील आदेशापर्यंत त्यांच्याकडे हा कार्यभार राहणार आहे.
Leopard Skin & Nails Dumped In Lake: आरे जंगलातील तलावात आढळली बिबट्याची कातडी आणि नखे; चौकशी सुरू
टीम लेटेस्टलीतपासाचा एक भाग म्हणून वन विभाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे येथील बिबट्यांचा सध्याचा डेटाबेस तपासत आहेत.
Koregaon Bhima: कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी कडेकोट बंदोबस्त, 50 रुग्णवाहिका, 90 तज्ज्ञ डॉक्टर आणि 200 आरोग्य कर्मचारीही सज्ज
टीम लेटेस्टलीविजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून यावर्षी अधिक अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेवून अधिक प्रमाणात सुविधा करण्यात आल्या आहेत. 29 ठिकाणी आरोग्य कक्ष उभारण्यात आले आहे.
Mumbai Police: हत्येच्या गुन्ह्यात फरार, आरोपीला 31 वर्षांनंतर नालासोपारा येथून अटक
अण्णासाहेब चवरेमुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 1989 च्या एका खुनाच्या गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या 62 वर्षीय दीपक भिसे या व्यक्तीला अटक (Maharashtra Man Wanted in Murder Case Arrested) केली आहे. तब्बल 31 वर्षे तो फरार होता.
Rohini Khadse on Sheetal Mhatre: 'चुम्मा चुम्मा पुरस्काराचे मानकरी महाराष्ट्राला माहीत आहेत', रोहिणी खडसे यांची शितल म्हात्रे यांच्यावर तीव्र टीका
अण्णासाहेब चवरेराष्ट्रवादी काँग्रेस (NCP) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाच्या नेत्या शितल म्हात्रे यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे