Kalyan: रेल्वेखाली स्वतःला झोकून देत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; आश्चर्यकारकरित्या वाचले प्राण, पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ (Watch)
अहवालानुसार या व्यक्तीने कल्याण स्थानकातून बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लोकलखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
Kalyan: कल्याण रेल्वे स्थानकाजवळ आज 'दैव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय आला. या ठिकाणी आज सकाळी एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र आश्चर्यकारकरित्या त्याचे प्राण वाचले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अहवालानुसार या व्यक्तीने कल्याण स्थानकातून बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लोकलखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा तरुण रुळाखाली झोपला, त्याच्यावरून लोकल गेली. मात्र तो सुखरूप बचावला. (हेही वाचा: Man Bath In JCB: इंजिनीअरनं थेट जेसीबीत बसून केली नदीत आंघोळ, व्हिडिओ व्हायरल)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Advertisement
Advertisement
Advertisement