एका सिव्हील इंजिनीअरनं जेसीबीच्या साहाय्यानं तलावातच आंघोळ केल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्येही सिव्हील इंजिनीअरने अनोखी शक्कल लढवल्याचं दिसत आहे. त्याने चक्क एका तलावालाच बाथटब बनवलं आहे. अगदी गमतीशीररित्या तो जेसेबीच्या साहाय्यानं या तलावात आंघोळ करताना दिसत आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)