Kamal Pardeshi Passes Away: 'अंबिका मसाले' च्या चेअरमन कमलताई परदेशी यांचे निधन; 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दौंड तालुक्यातील खुटबाव या गावात कमलताईंवर अंत्यसंस्कार होणार आहेत.
'अंबिका मसाले' च्या चेअरमन कमलताई परदेशी यांचे निधन झाले आहे. त्यांनी आज (2 जानेवारी) 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. कमलताई यांना रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले होते. ससून हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कमल ताईंचा प्रवास हा शेत मजूर ते यशस्वी उद्योजिका असा झाला होता. बचत गटांच्या महिलांना घेऊन त्यांनी 'अंबिका मसाला' देशा-परदेशात पोहचवला होता. आदर्श उद्योजिका सह अनेक पुरस्कार त्यांनी पटकावले होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Joe Biden Prostate Cancer: जो बायडन यांच्या प्रोस्टेट कॅन्सर निदान मध्ये Gleason Score 9 म्हणजे नेमकं काय? पहा काय असतो हा Gleason Score
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
Advertisement
Advertisement
Advertisement