महाराष्ट्र
Mumbai, Thane भागात दाट धुक्यात आज झाली अनेकांच्या दिवसाची सुरूवात (See Pics)
टीम लेटेस्टलीदिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश या राज्यांमध्येही थंडीची लाट आल्याने दृश्यमानता कमी झाली आहे.
Pune Cyber Crime: पार्ट टाईम जॉबच्या नादात पोलिस हवालदाराने गमावले 5 लाख, पुण्यातील घटना
Pooja Chavanपुणे शहरात एका पोलिस हवालदार सायबर क्राइमचा बळी पडला आहे.त्याचे या घटनेत ५ लाख रुपये गमावले आहे अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.
Mumbai Fire Deaths: गेल्या वर्षी मुंबईत 5,074 आगीच्या घटनांची नोंद; 33 जणांचा मृत्यू, सुमारे 300 जण जखमी
टीम लेटेस्टलीमुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी आर.एन. अंबुलगेकर म्हणाले की, शहरातील एकूण आगीच्या घटनांपैकी सुमारे 80 टक्के घटना विद्युतीय बिघाडामुळे घडतात. ते पुढे म्हणाले की मुंबई नागरी संस्था ऊर्जा विभागाशी समन्वय साधत आहे आणि इमारतींचे इलेक्ट्रिकल ऑडिट अनिवार्यपणे समाविष्ट करण्यासाठी दबाव टाकत आहे.
Sharad Pawar On BJP: शरद पवार यांचे भाजपच्या दाव्याला वस्तुनिष्ठ उत्तर, म्हाणाले 'कशाच्या जोरावर येणार 450 जागा'
अण्णासाहेब चवरेलोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) मध्ये 400 जागा जिंकल्या जातील असा दावा भारतीय जनता पक्ष (BJP) करतो आहे. मात्र, या दाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गणिती पद्धतीने उत्तर दिले आहे.
Affordable Liver Transplant: मुंबई येथील सेंट जॉर्ज रुग्णालयात बाल यकृत प्रत्यारोपण योजनेस सरकारकडून 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर
अण्णासाहेब चवरेयकृत प्रत्यारोपण (Affordable Liver Transplant Scheme) करण्याची आवश्यकता असलेल्या गरजू मुलांसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. मुंबई येथील फोर्ट परिसरातील सेंट जॉर्ज हॉस्पीटलमध्ये (St George Hospital Mumbai) बाल यकृत प्रत्यारोपण सेवा सुरु करण्यात आली आहे.
Rashmi Shukla DGP Of Maharashtra: रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती
अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या फोन टॅपींग प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी रश्मी शुक्ला यांना बडती मिळाली आहे. रश्मी शुक्ला यांची निवड राज्याच्या पोलीस महासंचालक (Rashmi Shukla DGP Of Maharashtra) म्हणून करण्यात आली आहे.
Jitendra Awhad: भगवान श्रीराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची मागणी
टीम लेटेस्टलीशिर्डीमध्ये भगवान श्रीराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चर्चेत आलेले जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची मागणी होत आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Trans Harbour Link Toll Charges: शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू टोलसह मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे 10 निर्णय, घ्या जाणून
अण्णासाहेब चवरेशिवडी न्हावाशेवा सागरी सेतूसाठी 500 रुपये टोल आकारा जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 250 रुपये इतकाच टोल असेल असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या सेतूवरुन प्रवास करणाऱ्या मुंबईकर आणि इतर वाहन मालक आणि चालकांना दिलासा मिळाला आहे.
Ayodhya Ram Mandir Consecration Ceremony: अयोद्धेच्या राम मंदिर उद्धाटन दिनी 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; मुंबईतील अजून एका भाजपा आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र!
टीम लेटेस्टली22 जानेवारी दिवशी राम मंदिरामध्ये दुपारी 12 वाजून 20 मिनिटांच्या मुहूर्तावर रामलल्लांची मूर्ती गर्भगृहात प्रतिष्ठापित केली जाणार आहे.
Abdul Sattar Obscene Language Video: गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पोलिसांना अश्लील भाषेत जाहीर आदेश, मंत्री अब्दुल सत्तार नव्या वादात (Watch Video)
अण्णासाहेब चवरेगौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी अश्लील भाषा वापरत दिलेल्या आदेशावरुन पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. ही घटना सिल्लोड येथे घडली आहे. या प्रकाराचा एक व्हिडिओही (Abdul Sattar uses Obscene Language) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
'माझ्या वक्तव्यामुळे भावना दुखवल्या असतील तर खेद व्यक्त करतो पण...' - जितेंद्र आव्हाडांनी दिलं स्पष्टीकरण
टीम लेटेस्टलीतुमचा राम निवडणूकांसाठी तुम्ही बाजरात आणला आमचा राम हृद्यात राहतो असं म्हणत आव्हाडांनी भाजपाच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
Covid Task Force On Self-Isolation: कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यास पाच दिवस स्वत:हून विलगीकरण स्वीकारा- टास्क फोर्स
अण्णासाहेब चवरेपाठिमागील 15 दिवसांमध्ये ख्रिसमस आणि नववर्ष जल्लोष अशा कार्यक्रमांमुळे मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आले. त्यामुळे राज्य आणि देशांमध्ये कोरोना व्हायरस संसर्ग वाढला. सहाजिकच कोरोना संक्रमितांची संख्या वाढली. त्यामुळे पुढचे 15 दिवस महत्त्वाचा आहेत, असेही टास्क फोर्सने म्हटले आहे.
BJP on Jitendra Awhad's Controversial Remark: भाजपा कडून जितेंद्र आव्हाडांचा राज्यभर निषेध; अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांकडून आंदोलनं
टीम लेटेस्टलीजितेंद्र आव्हाडांना तात्काळ अटक करा, अशी मागणीही राम कदम यांनी केली आहे. तसेच आव्हाडांनी माफी देखिल मागवी असं म्हटलं आहे.
Margashirsha: मार्गशीर्ष व्रताचे उद्यापन यंदा कोणत्या गुरुवारी? जाणून घ्या
टीम लेटेस्टलीमार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या शेवटच्या गुरूवारी यंदा अमावस्या असल्याने नेमका उद्यापन विधी कधी करायचा असा प्रश्न अनेकींना पडला आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Jitendra Awhad Controversial Remark on Lord Ram: 'भगवान श्रीराम मांसाहारी' वक्तव्यावर आक्षेप घेत भाजपा नेते राम कदम यांची पोलिसांत धाव, अटकेची मागणी!
टीम लेटेस्टलीआव्हाडां विरूद्ध या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर FIR नोंदवला जावा, त्यांना अटक व्हावी अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.
Mumbai News: अभिनेत्री नेहा पेंडसेंच्या घरी सहा लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी, नोकराला अटक
Pooja Chavanअभिनेत्री नेहा पेंडसे हिच्या घरातून 6 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे
Pune crime : पुण्यात कोयत्या गॅंगची दहशत, चिकन दिलं नाही म्हणून दुकानदाराला भोसकले
Pooja Chavanपुण्यात गेल्या अनेक महिन्यांपासून कोयत्या गॅंगची दहशत वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनासमोर सुरक्षतेचा प्रश्न उभा केला आहे
Navi Mumbai Fire: नवी मुंबई मध्ये पावणे एमआयडीसी मध्ये भडकली आग (Watch Video)
टीम लेटेस्टलीअग्निशामक दल घटनास्थळी रवाना झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Suicide in Mumbai: मुंबई मध्ये 19 वर्षीय तरूणीने 14 व्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य!
टीम लेटेस्टलीअंधेरीच्या एसव्ही रोड वर एका टोलेजंग इमारतीमध्ये ही तरूणी भाड्याच्या घरात राहत होती.
Mumbai News: चांदिवलीत अंगावर सौर पॅनल पडल्याने एकाचा मृत्यू, क्रेन चालकाला अटक
Pooja Chavanमुंबईतील चांदिवली परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला ज्यामध्ये एका व्यक्तीने प्राण गमावले. सोमवारी चांदिवलीतील एका उंच इमारतीत सौर पॅनेल दुरुस्त करत असताना ३१ वर्षीय व्यक्तीच्या अंगावर सौर पॅनेल पडल्याने मृत्यू झाला.