महाराष्ट्र

PM Modi Launched Namo Mahila Shashaktikaran Abhiyaan: पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी सुरु केलं 'नमो महिला सशक्तीकरण अभियान'

Bhakti Aghav

मोदींनी महाराष्ट्रातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी नमो महिला सशक्तीकरण अभियान सुरू केले आहे.

Sexual Relationship Out Of Love: 'लैंगिक संबंध प्रेमाचे होते, वासनेचे नव्हते’; अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या तरुणाला जामीन मंजूर

टीम लेटेस्टली

अहवालानुसार, 23 ऑगस्ट 2020 रोजी मुलगी आरोपीसोबत स्वतःच्या मर्जीने घर सोडून निघून गेली होती. तपासात दोघे बेंगळुरू येथे सापडले. त्यानंतर तरुणाला 30 ऑगस्ट 2020 रोजी अटक करण्यात आली आणि तेव्हापासून तो कोठडीत होता.

PM Modi Inaugurate Atal Setu: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं देशातील सर्वात लांब पुल 'अटल सेतू'चे उद्घाटन; Watch Video

Bhakti Aghav

हा अटल सेतू मुंबई ते नवी मुंबई जोडेल. हा पूल देशाची आर्थिक राजधानी मुंबईसाठी नवी जीवनरेखा ठरणार आहे. एका अंदाजानुसार, दररोज सुमारे 70 हजार लोक या पुलावरून प्रवास करतील. येथे 400 कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

Rajni Devi Patil Passes Away: साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनी देवी यांचे निधन

अण्णासाहेब चवरे

रजनीदेवी पाटील (Rajni Devi Patil) यांचे निधन झाले आहे. त्या 76 वर्षांच्या होत्या. रजनीदेवी या सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांच्या पत्नी आणि सारंग पाटील यांच्या मातोश्री आहेत.

Advertisement

Mumbai Air Show Visuals: भारतीय वायूसेना आणि महाराष्ट्र सरकार यांच्याकडून मुंबई एअर शो 2024

टीम लेटेस्टली

भारतीय वायुसेनेने (IAF) शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने "मुंबई एअर शो 2024" ची घोषणा केली आहे. या शोमध्ये सूर्यकिरण एरोबॅटिक डिस्प्ले टीम (SKAT) च्या एरोबॅटिक डिस्प्लेआणि 'सारंग' हेलिकॉप्टर डिस्प्ले टीम आदींचा समावेश आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Video: रुग्णालयात दोन गटांत हाणामारी, हल्लेत महिला डॉक्टर गंभीर, घटना सीसीटीव्हीत कैद

Pooja Chavan

या रुग्णालयातील पेसेंटच्या दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाले आहे. क्षुल्लक कारणांवरून दोन गटात मारामारी झाली.

PM Modi Cleaning Mandir Video: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली काळाराम मंदिराची स्वच्छता, देशवासियांना केलं 'हे' आवाहन; पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

पंतप्रधानांनी देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता उपक्रम राबविण्याचे आवाहनही केले. यासंदर्भात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, 22 जानेवारीपर्यंत आपण सर्वांनी देशातील तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे स्वच्छ करून स्वच्छता मोहीम राबवावी.

Mumbai Shocker: रुग्णालयातून बाळाची चोरी, खळबळजनक घटनेचा व्हिडिओ आला समोर, कांदिवलीतील घटना

Pooja Chavan

मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयातून अवघ्या २० दिवसांच्या नवजात बाळाची चोरी केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे

Advertisement

Actress Deepkfake Photo: मुंबईतील 37 वर्षीय अभिनेत्रीचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

एका 37 वर्षीय अभिनेत्रीचे मॉर्फ केलेले नग्न फोटो तिच्या मित्राच्या आणि पालकांना फेसबुक व इंस्टाग्राम अकाउंटवर पाठवण्यात आले आहेत. एका पुरुष मित्राने हे फोटो लिक केल्याचा संशय अभिनेत्रीने व्यक्त केला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PM Modi Kalaram Mandir Puja Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नाशिक येथील काळाराम मंदिरात पूजा (Watch Video)

टीम लेटेस्टली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचा एक भाग म्हणूनत्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिराला भेट दिली. या भेटीत त्यांनी काळाराम मंदिरात पूजा केली. या क्षणांचा व्हिडिओ आपण येथे पाहू शकता.

Dada Bhuse Dancing: राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक येथे दादा भुसे यांचा हालगीवर ठेका

टीम लेटेस्टली

PM Modi Road Show In Nashik: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक येथे रोड शो (Watch Video)

टीम लेटेस्टली

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते नाशिक आणि मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन करतील. सुरुवातीला ते नाशिक येथे पोहोचले आहेत. नाशिक येथे ते रोड शोमध्ये सहभागी झाले आहेत.

Advertisement

Maharashtra Cyber Cell: बाल लैंगिक शोषण सामग्री अपलोड करणाऱ्या YouTube चॅनलवर गुन्हा दाखल; महाराष्ट्र सायबर सेलची कारवाई

अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने (Maharashtra Cyber Cell) एका यूट्यूब चॅनल (YouTube Channel) विरोधात गुन्हा दाखल केल आहे. सदर चॅनलने बाल लैंगिक शोषण सामग्री ( Child Sexual Abuse Material) अपलेड केल्याचा आरोप आहे.

PM Modi Swagat In Nashik: नाशिक शहरात PM नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरु, पाहा व्हिडिओ

टीम लेटेस्टली

२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवण्यात आली असून या महोत्सवाचे जय्यत तयारी होत आहे.

Kopar Khairane Crime: वाढदिवशी लॉजवर नेलं अन् प्रेयसीची केली निर्घृण हत्या, आरोपीला अटक, कोपर खैरणे येथील घटना

Pooja Chavan

कोपर खैरणे एमआयडीसीमध्ये एका प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Mumbai Trans Harbour Link Inauguration Today: मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन, जाणून घ्या संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्याविषयी

अण्णासाहेब चवरे

मुंबई येथील ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) लिंक अर्थातच अटल सेतू मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (शुक्रवार, 12 जानेवारी) उद्घाटन होणार आहे. उल्लेखनीय असे की, देशातील सर्वात लांब सागरी सेतू (Mumbai Trans Harbor Link) अशी याची ओळख आहे.

Advertisement

Mumbai News: मालवणी पोलिसांनी ड्रग्जच्या कारखान्याचा केला पर्दाफाश, 2 आरोपी अटकेत

टीम लेटेस्टली

लालजीपाडा परिसरातील झोपडपट्टीत सुरु असलेल्या ड्रग्जच्या ( Drugs) कारखान्याचा पर्दाफाश केला.

Chhatrapati Sambhaji Nagar News: खेळण्यासाठी गेले ते परतलेच नाही, चार मुलांचा बुडून मृत्यू, छत्रपती संभाजी नगर येथील घटना

Pooja Chavan

रांजणगाव येथील शेणपुंजी भागात एका तलावात चार मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे.

Mumbai Trans Harbour Link (MTHL) Photos: उद्या होणार देशातील सर्वात लांब सागरी सेतू- मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन; पहा या पुलाचे काही विहंगम फोटोज (See Photos)

टीम लेटेस्टली

या पुलामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. हा 21.8 किलोमीटर लांबीचा 6 लेन रोड ब्रिज आहे.

PM Modi to Inaugurate MTHL: उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'शिवडी न्हावा-शेवा अटल सेतू'चे लोकार्पण; 'या' मार्गावर जड वाहतूक राहणार बंद

टीम लेटेस्टली

सदर कार्यक्रमास महत्वाच्या व अति महत्वाच्या व्यक्ती तसेच जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. ही बाब लक्षात घेता जड अवजड वाहनांची वाहतूक ठराविक दिनांक व वेळेकरीता बंद करण्यात आलेली आहे.

Advertisement
Advertisement