Mumbai News: कांदिवलीत इमारतीला 23व्या मजली आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

मुंबईतील कांदिवली परिसरातील एका इमारतीला सोमवारी पहाटे भीषण आग लागली, इमारतीच्या २३व्या मजली आग लागल्याची माहिती मिळाली आहे.

Fire | Images for symbolic purposes only । (Photo Credits: Pixabay)

Mumbai News: मुंबईतील कांदिवली परिसरातील एका इमारतीला सोमवारी पहाटे भीषण आग लागली, इमारतीच्या 23व्या मजली आग लागल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच,  अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर आहेत. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. मुंबई अग्निशमन विभागाकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement