Atal Setu वरील अतिउत्साही वाहन चालकांचे वायरल फोटोज पाहून MMRDA ने नागरिकांना ट्वीट करत 'सेल्फी साठी ब्रीज वर न थांबण्याचं' केलं आवाहन!

MMRDA ने प्रवाशांना ब्रीज वर थांबून सेल्फी काढण्याचा मोफ टाळण्याचे आवाहन केले आहे.

Atal Setu | Twitter

अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू आता वापरासाठी खुला असल्याची MMRDA ने माहिती दिली आहे. पण भारतातील सर्वात लांब सागरी पुलावर गाडी चालवण्याचा आनंद घेताना स्पीड लिमिट 100 km/h ठेवण्याचं आवाहन करण्यासोबतच सुरक्षित प्रवासासाठी ब्रीजवर कुठेही सेल्फी साठी न थांबण्याचे आवाहन केले आहे. Atal Setu मुंबईकरांसाठी खुला! पहिल्याच दिवशी केलेल्या गर्दीचे, पान खाऊन थुंकल्याचे फोटोज व्हिडिओज वायरल! (Watch Video, Pics) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now