Ayodhya Ram Mandir Inauguration: मुंबई मध्ये 'मंगेशकर' कुटुंबाला अयोद्धेच्या राम मंदिर उद्घाटनाचं आमंत्रण!

22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे.

Mangeshkar Family | Twitter

अयोद्धेच्या राम मंदिर उद्घाटनाचा दिवस जसा जवळ येत आहे तशी आता रामभक्तांची लगबग आणि उत्सुकता शिगेला पोहचली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रण पाठवण्याचं काम सुरू आहे. मान्यवर आणि खास आमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. यामध्ये आता मुंबईत मंगेशकर कुटुंबाला आमंत्रण देण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी मंगेशकर कुटुंबाचे निकटवर्तीय असलेल्यांनी लता मंगेशकर यांची राम मंदिराला भेट देण्याची इच्छा होती. त्यांनी खास गाणी रेकॉर्ड करून ठेवल्याची माहिती दिली होती. Lata Mangeshkar यांच्या आवाजातील रेकॉर्ड केलेलं शेवटचं राम भजन गुंजणार अयोद्धेच्या राम मंदिर उद्घाटन प्रसंगी! 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif