महाराष्ट्र
Couple Romance On Bike Video: चालत्या दुचाकीवर पांघरुनाआडून चाळे, पोलिसांकडून युगुलावर कारवाई (Watch)
अण्णासाहेब चवरेसोशल मीडिया रिल्स बनविण्यासाठी तयार केले जाणारे व्हिडिओ आणि त्यासाठी निवडलेली ठिकाणे अनेकदा वादग्रस्त आणि तिचकीच चर्चेचा विषय ठरतात. आताही सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Couple Romance Viral Video) झाला आहे.
Ayodhya Ram Mandir Inauguration: मुंबई मध्ये 'मंगेशकर' कुटुंबाला अयोद्धेच्या राम मंदिर उद्घाटनाचं आमंत्रण!
टीम लेटेस्टली22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे.
Pune Flights Disrupted: दिल्लीतील प्रतिकूल हवामानामुळे पुण्यातील 11 उड्डाणे रद्द; प्रवाशांची गैरसौय
Bhakti Aghavया अनपेक्षित फ्लाइट रद्द झाल्यामुळे, प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. एका प्रवाशाने फ्लाइटच्या उशीराबद्दल असमाधान व्यक्त करत X वर यासंदर्भात पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये प्रवाशाने म्हटलं आहे की, पुणे विमानतळावर 250 हून अधिक प्रवासी दिल्ली फ्लाइटसाठी 8 तासांपेक्षा जास्त प्रतीक्षेत आहेत.
Davos ला जाणाऱ्या शिष्टमंडळात मुख्यमंत्र्यांसोबत खासगी व्यक्तींचाही समावेश, Aaditya Thackeray यांचा आरोप
टीम लेटेस्टलीमुख्यमंत्री आणि इतर अधिकारी मिळून 15-20 व्यक्तीच या दौऱ्यावर जाणे अपेक्षित आहे. यामध्ये साथीदाराला सोबत घेऊन जाण्याची परवानगी आहे. पण काहींची मुलंबाळं देखील आहेत. म्हणजे हा दौरा सहल आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
Nashik Weather Update: नाशिक शहरासह जिल्ह्याचा पारा घसरला, पहा आजचे तापमान
Amol Moreनाशिकचा पारा घसरल्याने द्राक्षमण्यांची फुगवण थांबणार आहे. याचा प्रतवारीवर परिणाम होतो तर परिपक्व द्राक्षमणी हे तडकण्याचा धोका आहे. चालु द्राक्ष हंगाम हा अखेरच्या टप्यात संकटात सापडला आहे.
Mumbai Fire News: काळाचौकी येथील एका शाळेला आग, सिलेंडर स्फोट झाल्याची माहिती
टीम लेटेस्टलीमुंबईतील काळचौकी येथे मिंट कॉलनी परिसरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.
Hingoli Crime News: अपघाताचा बनाव रचत अख्ख कुटुंब संपवलं; हिंगोलीतील खळबळजनक घटना
Pooja Chavanहिंगोलीत एका तरुणाने आपल्या जन्मदाता आई वडिलांचा आणि भावाचा हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Mumbai Crime Branch कडून अंधेरी मध्ये कॉल सेंटर वर छापेमारी; विनापरवाना अमेरिकन नागरिकांना विकत होता औषधं!
टीम लेटेस्टलीग्लोबल सर्विसच्या नावाखाली हे कॉल सेंटर चालवले जात होते. अंधेरी पूर्व भागात मेट्रो स्टेशन जवळ Omkar Summit Business Bay इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर याचे कार्यालय होते.
Cylinder Explosion In Pune: सिलिंडरच्या स्फोटामुळे मार्केट यार्डातील झोपडपट्टीला भीषण आग; पहा व्हिडिओ
टीम लेटेस्टलीमिळालेल्या माहितीनुसार, जवानांनी आग विझवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे.
Mumbai News: कांदिवलीत इमारतीला 23व्या मजली आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
टीम लेटेस्टलीमुंबईतील कांदिवली परिसरातील एका इमारतीला सोमवारी पहाटे भीषण आग लागली, इमारतीच्या २३व्या मजली आग लागल्याची माहिती मिळाली आहे.
Navi Mumbai Airport: 2025 मध्ये नवी मुंबई विमानतळ होणार सुरु
टीम लेटेस्टलीनागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शनिवारी अदानी समूहाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह ग्रुप फायनान्सचे उपाध्यक्ष जीत अदानी यांची विमानतळाचा आढावा घेण्यासाठी भेट घेतली.
Why Milind Deora Quits Congress: मिलिंद देवरा यांनी काँग्रेससोबतचे 55 वर्षे जुने नाते का तोडले? काय आहे नेमकं कारण? वाचा सविस्तर
Bhakti Aghavमिलिंद देवरा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. मिलिंद देवरा यांची काँग्रेसच्या तरुण चेहऱ्यांमध्ये गणना होते. मिलिंद देवरा यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने महाराष्ट्रातील काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.
Milind Deora Joins Shiv Sena: मिलिंद देवरा यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश
टीम लेटेस्टलीवयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी मिलिंद देवरा खासदार झाले होते. कॉंग्रेस सोबतचे 55 वर्षांचे संबंध तोडून ते आता शिवसेनेत दाखल झाले आहेत.
Eknath Shinde On Milind Deora: मिलिंद देवरा यांच्या शिंदे गट शिवसेनेत प्रवेश करण्याच्या अटकळांवर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाले, 'जर ते पक्षात प्रवेश करत असतील तर...'
Bhakti Aghavमिलिंद देवरा यांनी आज सकाळी पक्षाचा राजीनामा जाहीर केला. त्यांचा हा निर्णय काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटातील लोकसभेच्या जागावाटपाच्या चर्चेमुळे असमाधानी असल्याचे सांगण्यात येत आहे.
Latur Crime: कुमठा गावात सापडला मुलाचा मृतदेह, तासाभरात उकलले गुढ, आरोपीला अटक
Pooja Chavanलातूर जिल्ह्यातील एका १५ वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे.
Atal Setu वरील अतिउत्साही वाहन चालकांचे वायरल फोटोज पाहून MMRDA ने नागरिकांना ट्वीट करत 'सेल्फी साठी ब्रीज वर न थांबण्याचं' केलं आवाहन!
टीम लेटेस्टलीMMRDA ने प्रवाशांना ब्रीज वर थांबून सेल्फी काढण्याचा मोफ टाळण्याचे आवाहन केले आहे.
Mumbai News: BCom चा पाचव्या सेमिस्टचा पेपर फोडल्याचा आरोप, कोचिंग क्लासच्या संचालकाला अटक
Pooja Chavanमुंबईत BComचा पेपर फोडल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी कोंचिंग क्लासमधील संचालकाला ताब्यात घेतलं आहे.
Latur Crime: लातूरमध्ये दोन सख्खा चुलत भावांची हत्या, पूर्व वैमनस्यातून केल्याचा संशय, तीन आरोपी अटकेत
Pooja Chavanमहाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात पूर्व वैमनस्यातून दोन सख्खा चुलत भावांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Maratha Reservation Suicide: परभणीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या,मराठा आरक्षण मिळत नसल्याने उचलले टोकाचे पाऊल
Pooja Chavanपरभणीतील सनपूर येथे ३४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे.
Milind Deora Quits Congress: 'मी विकासाच्या मार्गावर जात आहे' कॉंग्रेसला सोडचिठ्ठीनंतर मिलिंद देवरा यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
टीम लेटेस्टलीराजीनाम्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आलेल्या मिलिंद देवरा यांनी आपण 'विकासाच्या मार्गावर जात आहे' अशी प्रतिक्रिया दिली आहे.