टीसी ने पकडला फर्स्ट क्लासचं बनावट तिकीट बनवून प्रवास करणारा; Kurla GRP मध्ये नोंदवला FIR
टीसी श्रीमती मंजू नरेश कुमार यांनी बनावट तिकीटासह एका प्रवाशाला पकडून कुर्ला जीआरपीमध्ये नेण्यात आले.
15 जानेवारी दिवशी CSMT-घाटकोपर विभागात नियमित तपासणी दरम्यान, टीसी श्रीमती मंजू नरेश कुमार यांनी बनावट तिकीटासह एका प्रवाशाला पकडून कुर्ला जीआरपीमध्ये नेण्यात आले. पुढील तपासात आणखी खोट्या गोष्टी उघड झाल्या. परिणामी कुर्ला जीआरपीमध्ये एफआयआर दाखल झाला.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Properties Built Using Forged Maps: मुंबईच्या मालाड, मढ आणि कुरार भागात आढळल्या बनावट नकाशे वापरून बांधलेल्या 123 मालमत्ता; या महिन्यात पाडली अशी 24 अनधिकृत बांधकामे
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Advertisement
Advertisement
Advertisement