महाराष्ट्र

Nagpur Shocker: हात शेकण्यासाठी शेकाटी पेटवली; झोपडीला आग लागल्याने दोघांचा भांवडाचा मृत्यू

Pooja Chavan

नागपूर शहरातील गिट्टीखदान या भागात एका झोपडीला आग लागल्याने दोन अल्पवयीन भावंडाचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Thane News: ठाण्यातील घोडबंदर रोड येथे कंटेनरला भीषण आग, वाहतूक सेवा ठप्प

Pooja Chavan

महाराष्ट्रातील ठाणे येथील घोडबंदर रोड एका कंटनेरला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai News: 27 वर्षीय तरुणाची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मुंबईतील करी रोड येथील घटना

Pooja Chavan

मुंबईत एका तरुणाने राहत्या घरातल गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Navi Mumbai Nerul Jetty: मुंबईकरांसाठी खुशखबर! बहुप्रतीक्षित नेरुळ जेट्टी येत्या दोन ते तीन महिन्यांत कार्यान्वित होणार; CIDCO ने दिली माहिती

टीम लेटेस्टली

एमटीएचएल सुरू झाल्याने नेरूळ जेट्टीवरून होणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम होईल अशी भीती व्यक्त केली जात होती, मात्र एमटीएचएल आणि नेरुळ जेट्टी हे दोन्ही वाहतुकीचे वेगवेगळे मार्ग आहेत. लोक त्यांना जो सोयीस्कर वाटेल तो मोड वापरतील, असे सिडको अधिकाऱ्याने सांगितले.

Advertisement

Ulwe Coastal Road: सिडकोला उलवे कोस्टल रोडसाठी 3,728 झाडांची तोड करण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी

टीम लेटेस्टली

विकास प्राधिकरणाने उच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केले की, ते लादलेल्या सर्व अटींचे पालन करण्यास तयार आहेत.

Maratha Reservation: मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी 23 जानेवारीपासून सुरु होणार सर्वेक्षण

टीम लेटेस्टली

हे सर्वेक्षण ३१ जानेवारी २०२४ पूर्वी पूर्ण होणार आहे. या सर्वेक्षण कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना आयोगामार्फ़त ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयोगाने कळविले आहे.

Tata Mumbai Marathon 2024: टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 साठी पश्चिम रेल्वे सुरु करणार पहाटेच्या प्रवासासाठी अतिरिक्त विशेष ट्रेन, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

उत्तम प्रवेशयोग्यता सुनिश्चित करण्यासाठी, या गाड्या मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबतील. एका अधिकाऱ्याने सांगितले की, या उपक्रमाचा उद्देश मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींचा प्रवास सुलभ करणे, सहभागी आणि प्रेक्षकांसाठी सोयीस्कर आणि वेळेवर प्रवास सुनिश्चित करणे हा आहे.

Thane Horror: वर्तकनगर भागात 10 वीत शिकणार्‍या मुलावर प्राणघातक हल्ला; हल्लेखोर फरार

टीम लेटेस्टली

गुरूवार (18 जानेवारी) दिवशी सकाळी दहावीची परीक्षा आटपून तो घरी जात असताना 3 जणांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला.

Advertisement

Davos: जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने केले 3,10, 850 कोटीचे सामंजस्य करार

टीम लेटेस्टली

स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले असून उद्या ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Mahalaxmi Race Course Theme Park: मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सचे थीम पार्कमध्ये रूपांतर करण्यास विरोध; मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली बांधकामाला आव्हान देणारी याचिका

Bhakti Aghav

न्यायालय 24 जानेवारी 2024 रोजी पक्षकारांची सुनावणी करेल. न्यायालयाने म्हटले आहे की, बुधवारपर्यंत (जेव्हा या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल) पक्षांपैकी कोणीही या प्रकरणात कोणतीही कारवाई करणार नाही.

Rajan Salvi यांच्या रत्नागिरीच्या घरी पुन्हा ACB कडून छापेमारी; रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

राजन साळवी यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पन्नापेक्षा 118% जास्त संपत्ती असल्याचा उल्लेख त्यामध्ये करण्यात आल्याचं नोंदवण्यात आलं आहे.

Pune Accident: अनियंत्रित रुग्णवाहिकेचा अपघात, पुण्यातीलल किवळे पुलावरील घटना

टीम लेटेस्टली

पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. दुर्दैवाने रुग्णवाहिका चालकाचे वाहनावरिल नियत्रंण सुटल्याने ही घटना घडली.

Advertisement

Kolhapur News: विहिरीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी अंत, कोल्हापूरातील घटना

Pooja Chavan

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात दोन चिमुकल्या सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

Parbhani Crime: परभणीत पत्नीवर पतीचा धारदार शस्त्राने वार, कारण अद्याप अस्पष्ट, पीडित गंभीर

Pooja Chavan

परभणी जिल्ह्यात एका पतीने आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने जीव घेणा हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Fire In Chemical Company At Badlapur: बदलापूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग; एका मजुराचा मृत्यू, 4 जण जखमी

Bhakti Aghav

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत चार ते पाच मोठे स्फोट झाले. या स्फोटाचे धक्के चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत जाणवले. या स्फोटात एका मजुराचा मृत्यू झाला तर चार मजूर गंभीर जखमी झाले. ही आग विझवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले.

Ram Temple at Shivaji Park: दादर येथील शिवाजी पार्क सजलं, उभी केली राम मंदिराची प्रतिकृती (Watch Video)

टीम लेटेस्टली

अयोध्यातील राम मंदीक प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी दादर येथील शिवाजी पार्क येथे आकर्षक प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.

Advertisement

Chhatrapati Sambhaji Nagar Accident: बसच्या धडकेच चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपप्त जमावाने बस जाळली, चितेगावातील घटना

Pooja Chavan

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली. एका चार वर्षाच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Davos World Economic Forum: दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने दोन दिवसात केले 3,10, 850 कोटीचे सामंजस्य करार; राज्यात होणार 2 लाख रोजगार निर्मिती

टीम लेटेस्टली

हे सामंजस्य करार केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जलदगतीने करण्याचा आमचा भर आहे. गेल्या वर्षी दावोस येथे झालेल्या करारांपेक्षा यंदा अधिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार होत आहेत, असे सांगतानाच उद्योगपूरक, कुशल मनुष्यबळ आणि झटपट निर्णय घेणारे लोकाभिमुख राज्य अशी महाराष्ट्राची प्रतिमा जगभरात असल्याचे याठिकाणी जाणवल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

khichdi Scam: शिवसेना (UBT) आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय Suraj Chavan ला अटक; बीएमसी कोविड सेंटर खिचडी घोटाळ्याप्रकरणी ED ची कारवाई

टीम लेटेस्टली

यापूर्वी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बीएमसी कोविड सेंटर खिचडी घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण सुमारे 6.7 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आहे.

Fine on Mumbai Airport: मुंबई विमानतळाला ठोठावला 90 लाखांचा दंड; प्रवाशांनी रनवेवर रात्रीचे जेवण केल्याप्रकरणी BCAS आणि DGCA ची मोठी कारवाई

टीम लेटेस्टली

नुकतेच इंडिगोच्या दिल्ली-गोवा विमानाला अनेक तासांचा उशीर झाल्याची घटना समोर आली होती. हे विमान नंतर मुंबईकडे वळवण्यात आले. त्यानंतर प्रवाशांनी मुंबई विमानतळावरील रस्त्यावरच रात्रीचे जेवण केले होते.

Advertisement
Advertisement